शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

३१ मार्चपासून बीएस-फोर वाहनांची नोंदणी होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 16:48 IST

३१ मार्चनंतर बीएस फोर मानांकन असलेल्या वाहनांची नोंदणी केली जाणार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बीएस-फोर मानांकन असलेल्या वाहनांची नोंदणी ३१ मार्चपर्यंतच होणार असून, त्यानंतर केवळ बीएस-सिक्स वाहनांची नोंदणी होणार आहे.  बीएस-फोर वाहनांची नोंदणी प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत २० मार्च २०२० पूर्वी पूर्ण करावी, असा इशारा आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी समरीन सय्यद यांनी २ मार्च रोजी दिला.बीएस-फोर मानांकन असलेल्या वाहनांचे नोंदणी शुल्क, कर यांचा भरणा केलेला असला तरीही ३१ मार्चनंतर बीएस फोर मानांकन असलेल्या वाहनांची नोंदणी केली जाणार नाही. फायनान्स कंपन्यांकडील थकीत प्रकरणे, वाहन मालकाचे आजारीपण, वाहन मालकाचा अपघात अशा कारणास्तव नोंदणी करावयाची प्रलंबित असलेल्या बी.एस. फोर वाहनांची नोंदणी प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत २० मार्च २०२० पूर्वी पूर्ण करावी लागणार आहे. संगणकीय वाहन नोंदणी प्रणालीवर ३१ मार्चनंतर कोणत्याही परिस्थितीत बीएस-फोर वाहनांची नोंदणी होणार नाही. संबंधित वाहनधारकांनी याची दक्षता घेऊन तातडीने वाहन नोंदणी करून घ्यावी, अशा सूचना समरीन सय्यद यांनी दिल्या. गुढी पाडव्याच्या वाहन खरेदीची प्रक्रिया अगोदरच पूर्ण करायंदा २५ मार्चला गुढी पाडवा आहे. या मुहूर्तावर वाहन खरेदी करू इच्छिणाºयांनी किमान ६ ते ७ दिवस अगोदर आपल्या वाहनाचे शुल्क, कराचा भरणा करावा. जेणेकरून एचएसआरपी नंबर प्लेट बसवून वितरक आपणाला गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर २५ मार्च रोजी वाहन देवू शकतील. ३१ मार्चनंतर आलेल्या किंवा विक्री झालेल्या एकाही बी. एस. फोर वाहनाची नोंदणी होणार नाही, असे समरीन सय्यद यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमAutomobile Industryवाहन उद्योग