शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

खरेदीच्या मुहूर्तावरच कापूस मोजून घेण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 17:33 IST

Cotton Purchase News कापूस खराब असल्याचे कारण पुढे करून कापूस मोजुन घेण्यास नकार दिला.

 लाेकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : पणन महासंघाच्यावतीने २७ नोव्हेंबर रोजी कारंजा येथील तिरूमला जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीत कापसाची हमी दरात शासकिय खरेदी सुरू झाली. खरेदीच्या मुहूर्तावरच कापूस मोजून घेण्यास नकार दिल्याची तक्रार राजेंद्र ठाकरे यांनी केली. या तक्रारीनुसार २८ नोव्हेेंबर रोजी चौकशी करण्यात आली.कारंजा तालुक्यातील यावार्डी येथील शेतकरी राजेंद्र मोतीराम ठाकरे यांच्या कापसाचे ग्रेडिंग करून काही कापूस मोजण्यात आला. परंतु त्यानंतर कापूस घेण्यास जिनिंग प्रेसिंग प्रशासनाने नकार दिल्याने कापूस तसाच पडून आहे. तक्रारीनुसार ठाकरे यांचे यावार्डी शेतशिवारात सर्व्हे नंबर ९५/१ मध्ये सहा हेक्टर शेतजमिन असून या शेतात त्यांनी कपाशीची लागवड केली. पणन महासंघाच्या आदेशानुसार हमीभावात कापसाची विक्री करण्याकरीता ठाकरे यांनी आॅनलाईन नोंदणी केली. त्यानुसार त्यांना कापूस मोजणीसाठी बाजार समितीच्या वतीने संदेश पाठविण्यात आला. खरेदी केंद्रावर एका वाहनात जवळपास २५ ते ३० क्विंटल कापूस विक्रीसाठी आणला. त्यानंतर संबंधित ग्रेडरने ग्रेडिंग केल्यानंतर बाजार समितीच्यावतीने ठाकरे यांचा सत्कार करून त्यांचा कापूस मोजण्याची प्रक्रिया सुरू झाली. परंतु काही वेळाने जिनिंग प्रेसिंग मालक आले व त्यांनी कापूस खराब असल्याचे कारण पुढे करून कापूस मोजुन घेण्यास नकार दिला. याप्रकरणी ठाकरे यांनी संबंधितांकडे तक्रार केली. त्या अनुषंगाने २८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता सहायक निबंधक कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऽयांच्या उपस्थितीत पंचनामा करून या शेतकऽयास कापूस परत नेण्यास भाग पाडले. खरेदीच्या पहिल्याच दिवशी हा प्रकार घडल्याने शेतकºयांमधून संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :KaranjaकारंजाwashimवाशिमcottonकापूसFarmerशेतकरी