शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘लॉकडाऊन’मध्ये टरबूज, खरबूज, संत्र्याची विक्रमी विक्री; चार कोटींवर उलाढाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 17:51 IST

शेतकरी ते ग्राहक थेट विक्री या अभिनव उपक्रमातून झालेल्या शेतमाल विक्रीतून ९ मे पर्यंत ४ कोटींवर उलाढाल झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणूच्या पृष्ठभुमीवर सुरू असलेल्या ‘लॉकडाऊन’ला ९ मे रोजी ४६ दिवस पूर्ण झाले. यादरम्यान शेतकºयांनी पपई, टरबूज, खरबूज, संत्रा या फळपिकांची व्यापाºयांमार्फत विक्री न करता स्वत:च बाजारात बसून विक्री केली. विशेष म्हणजे अकोला येथील ‘कोल्ड स्टोरेज’मध्ये ठेवलेला मुंगळा (ता.मालेगाव) येथील संत्र्याला वाशिममध्ये चांगला दर मिळाला. यामाध्यमातून ९ मे पर्यंत ४ कोटींपेक्षा अधिक उलाढाल झाली.वाशिम जिल्ह्यातील मुंगळा हे सर्वाधिक संत्रा आणि टरबूज पिकविणाºया शेतकºयांचे गाव म्हणून ओळखले जाते. यासह वारंगी, करंजी, डही, शिरपूर, घाटा मिर्झापूर, मेडशी या गावांमधील शेतकरीही पपई, संत्रा, टरबूज, खरबूज यासह भाजीपाल्याचे विक्रमी उत्पादन घेतात.दरम्यान, फळपिकांची दरवर्षी व्यापाºयांना थेट विक्री केली जाते. मिळेल तो दर घेऊन समाधान मानावे लागते. यंदा मात्र ‘लॉकडाऊन’मुळे परजिल्ह्यातून व्यापाºयांनी शेतकºयांचा शेतमाल घेण्याबाबत उदासिनता दर्शविली. यामुळे अखेर शेतकºयांनी स्वत:च आपला माल वाशिमच्या बाजारात विक्रीस उपलब्ध केला. कृषी विभागाचे त्यास अपेक्षित सहकार्य लाभल्याने शेतकºयांचा चांगला फायदा झाला. शेतकरी ते ग्राहक थेट विक्री या अभिनव उपक्रमातून झालेल्या शेतमाल विक्रीतून ९ मे पर्यंत ४ कोटींवर उलाढाल झाली.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी