शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

रिसोडसाठी तिसऱ्या टप्प्याचा दुष्काळी निधी प्राप्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 15:00 IST

वाशिम: राज्यशासनाने मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केलेल्या रिसोड तालुक्यातील शेतकºयांसाठी दुष्काळी निधीच्या तिसºया टप्प्याचा १७ कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राज्यशासनाने मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केलेल्या रिसोड तालुक्यातील शेतकºयांसाठी दुष्काळी निधीच्या तिसºया टप्प्याचा १७ कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. हा निधी रिसोड तहसील कार्यालयाकडे वळता करण्यात आला असून, या निधीचे दुष्काळग्रस्त शेतकºयांना वितरणही करण्यात येत आहे. आजवर रिसोड तालुक्यासाठी शासनाकडून एकूण ४४,१०,८६,७२० रुपये मंजूर करण्यात आले आहेत. रिसोड तालुक्यात शासनाने मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केल्यानंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (एनडीआरएफ) तालुक्यात भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या पथकाच्या पाहणीनुसार रिसोड तालुक्यातील १०० गावांतील दुष्काळी स्थिती असल्याचे स्पष्ट झाले. या पथकाच्या अहवालानंतरच शासनाने रिसोड तालुक्यासाठी दुष्काळी निधी वितरित करण्यास मंजुरी दिली होती. महसूल प्रशासनाने या १०० गावांतील प्रत्यक्ष दुष्काळाची झळ पोहोचलेल्या ५५११५ शेतकºयांची यादी तयार केली आहे. या शेतकºयांना दुष्काळी निधीचे वितरण करण्यासाठी शासनाकडून पहिल्या टप्प्यात १३ कोटी ६९ लाख, दुसºया टप्प्यात १३ कोटी तर तिसºया टप्प्यात १७ कोटी ४१ लाख रुपये मिळून एकूण ४४ कोटी १० लाख ८६ हजार ७२० रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. हा निधी रिसोड तहसील कार्यालयाकडे वळता करण्यात आला असून, २८ फेब्रुवारीपर्यंत या निधीतून ३९६९७ शेतकºयांच्या खात्यात ३३ कोटी कोटी ६४ लाख, ६१ हजार ४०० रुपये दुष्काळी मदत म्हणून वितरीत करण्यात आले आहेत. त्याशिवाय २७ गावांतील ७९९४  शेतकºयांसाठी दुष्काळी मदत म्हणून ६ कोटी ८५ लाख ६४ रुपयांची देयके सादर करण्यात आली आहेत.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडdroughtदुष्काळ