शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे आमिष दाखवून युवतीसोबत अतीप्रसंग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 13:48 IST

पोलिसांनी आरोपीवर भादंविचे कलम ३७६, ४४९, ४६८, ४७१, ४२०, ३४ अन्वये गुन्हे दाखल केले.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळपीर : २२ वर्षीय युवतीस लग्नाचे आमीष दाखवून तीच्यासोबत अतीप्रसंग करणाऱ्या आरोपीवर पोलिसांनी १८ नोव्हेंबरला गुन्हा दाखल केला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील तºहाळा येथील २२ वर्षीय युवतीने दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे, की १७ नोव्हेंबरपुर्वी आरोपी माधव देवराव ढाले (वय ३४, रा. सांडवा, ता. पुसद) याने लग्नाचे आमीष दाखवून अतीप्रसंगी केला. तसेच श्रीमंत असल्याचे खोटे दस्तावेज तयार करून फसवणूक केली. अशा तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीवर भादंविचे कलम ३७६, ४४९, ४६८, ४७१, ४२०, ३४ अन्वये गुन्हे दाखल केले. आरोपीने  गाडी, बंगला असल्याचे भासविलेया प्रकरणाची सुरूवात शालेय सहलीदरम्यान झाली. पिडित मुलगी सहलीला गेली असता, भाड्याने आणलेल्या वाहनावर आरोपी हा चालक म्हणून आला होता. यादरम्यान त्याची पिडित युवतीशी ओळख झाली आणि त्याने युवतीस प्रेमाच्या जाळ्यात ओढले. माझ्याकडे दोन ते तीन चारचाकी वाहने असून पुसद येथे मोठा बंगला आणि कुटूंबात मोठ्या प्रमाणात शेती आहे. तसेच अविवाहित असून वडिलांशी पटत नसल्याने मी घरी जात नसल्याची बतावणी आरोपीने केली. प्रत्यक्षात मात्र आरोपीकडे त्याने सांगितल्याप्रमाणे काहीच नसून तो विवाहित असण्यासोबतच त्याला मुले देखील असल्याची बाब पिडित युवतीच्या लक्षात येताच तीने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. त्यावरून आरोपीवर गुन्हे दाखल झाले.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारीMangrulpirमंगरूळपीर