शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा येथील ढोपे कुटुंबियांना न्याय मिळवून देणार : राज ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 18:25 IST

कारंजा लाड (वाशिम) - कारंजा येथील सैनिक स्व. सुनील ढोपे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे आश्वासन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी २३ आॅक्टोबर रोजी ढोपे कुटुंबियांना दिले.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड (वाशिम) - कारंजा येथील सैनिक स्व. सुनील ढोपे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे आश्वासन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी २३ आॅक्टोबर रोजी ढोपे कुटुंबियांना दिले. ढोपे कुटुंबियांशी सांत्वनपर भेट घेताना ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत मनसेचे नेते बाळा नांदगावकर, राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर, प्रविण मगर, चित्रे व कदम आदींची उपस्थिती होती. गत तीन दिवसांपासून राज ठाकरे हे विदर्भाच्या दौºयावर असून, यवतमाळ येथून कारंजा मार्गे वाशिम येथे जात असताना २३ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता कारंजा शहरातील बायपास परिसरातील झाशीराणी चौकात त्यांचे आगमन झाले. यावेळी कारंजा शहर मनसे पदाधिकाºयांनी ठाकरे यांचे भव्य स्वागत केले. ढोपे कुटुंबियांना न्याय मिळावा म्हणून मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल लुलेकर यांनी राज ठाकरे यांच्यापर्यंत हा विषय पोहचवून सांत्वनपर भेट घेण्याची गळ घातली होती. ११.१५ वाजता दरम्यान त्यांनी ढोपे कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन केले. यावेळी स्व. सुनील ढोपे यांचा भाऊ ज्ञानेश्वर ढोपे यांनी सुनील ढोपे यांच्या आकस्मिक मृत्यूसंदर्भात घडलेल्या प्रकार कथन केला. त्यावर ढोपे मृत्यू प्रकरणी ढोपे कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण मदत करणार असल्याचे आश्वासन राज ठाकरे यांनी दिले. यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल लुलेकर, रवि मुळतकर, कपिल महाजन, माणिक राठोड, अमोल धाने, अहेमद शेख, सत्येंद्र बंदीवान यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. 

वाशिम येथे पदाधिकाºयांशी साधला संवादराज ठाकरे यांनी वाशिम येथे विश्रामगृहात मनसे पदाधिकाºयांशी संवाद साधला. यावेळी पदाधिकाºयांनी मनसे जिल्हाध्यक्ष पदाची निवड लवकरात लवकर करावी, अशी गळ घातली. वाशिम जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत करण्यासंदर्भात चर्चा केली. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा, लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने ठाकरे यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सूचना केल्या. यावेळी मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.वाशिम येथे पत्रकार परिषद टाळलीदरम्यान, २३ आॅक्टोबर रोजी राज ठाकरे हे वाशिम येथे पत्रकार परिषद घेणार असल्याचे निरोप मनसेच्या पदाधिकाºयांनी माध्यमांपर्यंत पोहोचविले होते. स्थानिक विश्रामगृहात पदाधिकाºयांशी संवाद साधल्यानंतर ठाकरे हे पत्रकारांशी संवाद साधतील, असे सांगितले जात होते. मात्र, ठाकरे हे पत्रकार परिषद टाळून थेट अकोल्याच्या दिशेने रवाना झाले.

टॅग्स :washimवाशिमRaj Thackerayराज ठाकरेKaranjaकारंजा