शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाचा तुरीला फटका  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 17:34 IST

वाशिम : जिह्यात काही ठिकाणी १९ नोव्हेंबर रोजी रात्री आलेल्या अवकाळी पावसामुळे तुरीच्या पिकाचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे तुरीचा फुलोरा झडल्याने या पिकाच्या उत्पादनात घट देणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क                            वाशिम : जिह्यात काही ठिकाणी १९ नोव्हेंबर रोजी रात्री आलेल्या अवकाळी पावसामुळे तुरीच्या पिकाचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे तुरीचा फुलोरा झडल्याने या पिकाच्या उत्पादनात घट देणार आहे. गेल्या तीन दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात ढगाळ वातावरण असताना तुरीचा फुलोरा गळण्यास सुरुवात झाली होती आणि पिकावर अळ्यांचा प्रादूर्भावही वाढू लागला होता. त्यातच वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी सोमवार १९ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा अवकाळी पाऊस पडला. जिल्ह्यात या दिवशी २.४६ मि.मी. पावसाची नोंदही करण्यात आली. या पावसामुळे फुलावर आलेल्या तुरीच्या पिकाला मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी तुरीचा निम्म्याहून अधिक फुलोरा गळून पडला. यामुळे तुरीच्या उत्पादनात काही प्रमाणात घट येणार असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, जिल्ह्यात मंगळवार २० नोव्हेंबरपर्यंत ढगाळ वातावरण असल्याने तुरीचे पीक अद्यापही धोक्यातच आहे. या वातावरणामुळे पिकांवर अळ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादूर्भाव वाढणार असून, फुलोºयाची गळतीही होणार असल्याने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.सोयाबीन कुटार, कपाशीचेही नुकसानजिल्ह्यात विविध ठिकाणी सोमवारी मध्यरात्री आलेल्या पावसामुळे तुरीच्या पिकासह शेतकºयांनी शेतात सोयाबीन काढून ठेवलेले कुटारही भिजले आहे. कुटार भिजल्यामुळे कुजून गुरांच्या चाºयाचा प्रश्न शेतकºयांसमोर उपस्थित होणार आहे. त्याशिवाय दुसºया, तिसºया वेचणी आलेल्या कपाशीची फुललेली बोंडेही या पावसामुळे भिजल्याने शेतकºयांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस