शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
3
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
4
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
5
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
6
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
7
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
8
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
9
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
10
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
11
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
12
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
13
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

रिसोड बाजार समितीत सोयाबीनची कमी दराने खरेदी; शेतकऱ्यांचा राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 3:01 PM

कमी दर मिळाल्यामुळे गवळी यांनी रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विजय देशमुख यांच्याकडे तक्रार केली.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत २४ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या सोयाबीनची कमी दराने खरेदी होत असल्याचे पाहून शेतकºयांनी आक्रमक पवित्रा घेतला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बाजार समिती प्रशासनाने मध्यस्थी करून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.लेहणी येथील शेतकरी श्रीकृष्ण गणेश गवळी यांनी ४० क्विंटल सोयाबीन विकण्यासाठी रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत आणले होते. बाजार समित्यांमध्ये साधारण ३८५० ते ४००० या दरम्यान प्रती क्विंटल दर आहेत. रिसोड येथे शेतमालाची हर्राशी झाल्यानंतर श्रीकृष्ण गवळी यांच्या सोयाबीनला कमी दर मिळाल्याने शेतकº्याचा राग अनावर झाला. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये शेतकºयांनी खरेदीदारांच्या नावाने राडा केल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. सोयाबीन चांगल्या प्रतीचे असूनही कमी दर मिळाल्यामुळे गवळी यांनी रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विजय देशमुख यांच्याकडे तक्रार केली. परंतु बाजार समितीची परिस्थिती बघता संबंधित शेतकºयांच्या सोयाबीनला प्रति क्विंटल मागे पंचवीस रुपये वाढ देऊ अशी ग्वाही देशमुख यांनी दिली. दर वाढल्यामुळे शेतकºयांचे काही प्रमाणात समाधान झाले.दरम्यान अन्य बाजार समितीच्या तुलनेत रिसोड बाजार समितीत शेतमालाला कमी दर मिळत असल्याने श्रीकृष्ण गवळी यांच्यासह शेतकºयांनी रोष व्यक्त केला. (तालुका प्र्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड