शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

श्रावण मासात बेलवृक्षांची कटाई थांबविण्यासाठी चिमुकल्याची जनजागृती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 13:10 IST

वाशिम :  श्रावणमासात बेलवृक्षांची होत असलेली कटाई पाहता येथील राष्ट्रीय  हरित सेना व निसर्ग ईको क्लबच्या चिमुकल्यांच्यावतिने ते थांबविण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. 

ठळक मुद्दे राष्ट्रीय हरीतसेना व निसर्ग ईकोक्लबच्यावतीने बेलवृक्षाचे वृक्षारोपण कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली आहे. औषधी उपयुक्त बेलवृक्षाचे संवर्धन होवून पर्यावरण संतुलन राखले जावे हाही दृष्टिकोन या उपक्रमामागे आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  श्रावणमासात बेलवृक्षांची होत असलेली कटाई पाहता येथील राष्ट्रीय  हरित सेना व निसर्ग ईको क्लबच्या चिमुकल्यांच्यावतिने ते थांबविण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. वाशिम येथील  राष्ट्रीय हरीतसेना , एस.एम.सी.इंग्लिश स्कूलच्यावतिने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाव्दारे  पहिल्या श्रावण सोमवारपासूनच लाखाळा परिसरात प्रसिद्ध असलेल्या कोडेंश्वर संस्थान परिसरात राष्ट्रीय हरीतसेना व निसर्ग ईकोक्लबच्यावतीने बेलवृक्षाचे वृक्षारोपण कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली आहे.                 अलीकडच्या काळात बेलवृक्ष विस्मृतीत जात आहे . सोबतच श्रावण महिण्यात बेलांच्या पानांची व वृक्षांची होणारी तोड व ºहास थांबविण्याच्या दृष्टिकोनातुन जनजागृती व्हावी या अनुशंगाने हा उपक्रम राबिविण्यात येत आहे.औषधी उपयुक्त बेलवृक्षाचे संवर्धन होवून पर्यावरण संतुलन राखले जावे हाही दृष्टिकोन या उपक्रमामागे आहे. सदर उपक्रम शाळेच्या प्राचार्य मीना उबगडे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात येत आहे .यासाठी राष्ट्रीय हरीतसेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी  बेलवृक्षाच्या लागवडीचा व संवर्धनाचा संदेश चिमुकल्यांना सोबत घेवून देत आहेत. विशेष म्हणजे या उपक्रमात परिसरातील नागरीकांना सहभागी करुन घेतल्या जात आहे. यासाठी निसर्ग ईकोक्लबचे चिमुकले   स्नेहल लांडकर ,नूतन देशमुख ,भूमी गवई,प्रिया मुंढे , रिझा हुसेन , भावना इंगळे, अनुष्का जोशी ,रेनुका जांगीड , दिशा अग्रवाल , आरती वाझुळकर , वेदश्री देशमाने ,दुर्गश घनोकार ,करण तिवारी ,साहिल राउत ,सोहम पाठक  ,मोहन गायकवाड व कोडेंश्वरसंस्थानाचे विश्वस्त सचिव  माधवराव गाढवे यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

टॅग्स :washimवाशिमStudentविद्यार्थी