शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

विजुक्टा, शिक्षक संघटनांकडून शासनाच्या शिक्षण धोरणाचा निषेध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 19:53 IST

वाशिम जिल्ह्यातील ‘विदर्भ ज्युनियर कॉलेज टीचर्स असोसिएशन’ (विजुक्टा) व विविध शिक्षक संघटनांनी सोमवार २० नोव्हेंबर रोजी राज्यातील शिक्षणाधिकारी कार्यालयावर धडक देऊन विना अनुदानित शाळांच्या प्रलंबित समस्यांसह शासनाच्या शिक्षणविषयक धोरणाचा निषेध केला

ठळक मुद्देशिक्षणाधिकारी कार्यालयावर धडकअसंख्य शिक्षकांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील ‘विदर्भ ज्युनियर कॉलेज टीचर्स असोसिएशन’ (विजुक्टा) व विविध शिक्षक संघटनांनी सोमवार २० नोव्हेंबर रोजी राज्यातील शिक्षणाधिकारी कार्यालयावर धडक देऊन विना अनुदानित शाळांच्या प्रलंबित समस्यांसह शासनाच्या शिक्षणविषयक धोरणाचा निषेध केला. यावेळी असंख्य शिक्षकांच्या उपस्थितीत शिक्षणाधिका-यांना निवेदन सादर करण्यात आले. शासनाच्या शिक्षक व शिक्षणविषयक धोरणाचा निषेध करण्यासह अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत विजुक्टा आणि शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. शासनाकडे वारंवार मागण्या करूनही त्याची दखल घेण्यात येत नसल्याने या संघटनांच्यावतीने सोमवारी थेट शिक्षणाधिकारी कार्यालयावर धडक देऊन आपल्या प्रलंबित मागण्यांसह शासनाच्या शिक्षणविषयक धोरणाचा निषेध केला. यापूर्वी विजुक्टा आणि शिक्षक संघटनांच्या सहभागात १८ नोव्हेंबर रोजी सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी शिक्षणाधिकारी कार्यालयावर धडक देऊन आपल्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन त्यांच्यावतीने शिक्षणाधिकाºयांना सादर करण्यात आले. यामध्ये १ नोव्हेंबर २००५ वा त्यानंतर सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना सरकट जुनी पेन्शन योजना लागू करावी, २३ आॅक्टोबरचा अन्यायकारक शासन आदेश रद्द करावा, विना अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची यादी घोषीत करून त्यांना अनुदान सूत्र लागू करावे, आॅनलाइन संचमान्यतेत त्वरीत दुरुस्त्या कराव्या, विद्यार्थी हितात्सव शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी भरतीला त्वरीत अनुमती द्यावी, तसेच शिष्यवृत्तरच्या रकमेत वाढ करण्यासह विविध मागण्या नमूद करण्यात आल्या आहेत.  

टॅग्स :Teacherशिक्षकagitationआंदोलन