शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

हमीदरापेक्षा ८०० रुपये कमी दराने हरभरा खरेदी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 17:49 IST

हरभºयाची खरेदी हमीभावापेक्षा २०० रुपये कमी दराने, तर तुरीचीहमीदरापेक्षा जवळपास ४०० रुपये कमी दराने व्यापाºयांकडून खरेदी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तूर आणि हरभºयाच्या दरात सतत घसरण होत आहे. त्यामुळे शेतकरी हताश झाले आहेत. त्यात हरभºयाची खरेदी हमीभावापेक्षा २०० रुपये कमी दराने, तर तुरीचीहमीदरापेक्षा जवळपास ४०० रुपये कमी दराने व्यापाºयांकडून खरेदी होत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील बाजार समित्यांत मिळून तुरीला सरासरी ५१६७ रुपये क्विंटल, तर हरभºयाला सरासरी ४२८५ रुपये प्रति क्विंटलचे दर मिळाले.  जिल्ह्यात खरीप हंगामात ६९ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर तुरीची, तर रब्बी हंगामात ६० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रात हरभºयाची पेरणी झाली. जिल्ह्यातील  दुष्काळी स्थितीमुळे या दोन्ही पिकांच्या उत्पादनावर बराच परिणाम झाला. दुष्काळी स्थितीमुळे या पिकांच्या उत्पादनावर काही प्रमाणात परिणाम झाला. खरीपातील दीर्घकालीन पीक असलेली तूर आणि रब्बी हंगामातील हरभºयाची खरेदी आता बाजारात जोरात सुरू आहे. तथापि, या दोन्ही शेतमालाच्या दरात सतत घसरण होत आहे. शासनाने तुरीला ५६७५ रुपये प्रति क्विंटल, तर हरभºयाला ४६२० रुपये प्रति क्विंटल हमीभाव घोषीत केला असताना जिल्ह्यातील ६ बाजार समित्यांतील दराची सरासरी काढल्यानंतर तुरीची खरेदी प्रति क्ंिवटल अधिकाधिक ५१५० रुपये दराने, तर हरभºयाची खरेदी अधिकाधिक ३६०० ते ३७००ते  रुपये क्विंटल दराने झाल्याचे दिसून आले. अर्थात  व्यापाºयांकडून तुरीची ५०० रुपये कमी दराने, तर हरभºयाची ८०० रुपये कमी दराने खरेदी करण्यात येत असल्याचे स्पष्ट होत आहे. सततच्या नैसर्गिक आपत्तीने पश्चिम वºहाडातील शेतकरी पिचून गेला असताना बाजार व्यवस्थेकडूनही शेतकºयाला दिलासा मिळत नसल्याने तो पुरता हताश झाला आहे.

टॅग्स :washimवाशिमMarketबाजारFarmerशेतकरी