शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

नांदेड काँग्रेस कार्यकर्ता गोळीबार प्रकरणी मंगरुळपीर ठाणेदाराची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 14:19 IST

मंगरुळपीर पोलीस स्टेशनचे ठाणेदार असलेले विनोद दिघोरे यांना चौकशीसाठी नेण्यात आले.

वाशिम : नांदेड येथील काँग्रेस कार्यकर्ते तथा गोल्डमॅन गोविंद कोकुलवार यांच्यावरील गोळीबार प्रकरणात काही पोलीस अधिकाºयांनी मदत केल्याची बाब पुढे येत आहे. त्या अनुषंगाने नांदेडचे तत्कालीन स्थानिक गुन्हे शाखेत तथा सद्यस्थितीत मंगरुळपीर पोलीस स्टेशनचे ठाणेदार असलेले विनोद दिघोरे यांना चौकशीसाठी नेण्यात आले.कोकुलवार गोळीबार प्रकरणात विरेंद्र कोनाजी उर्फ भंडारीला अटक केल्यानंतर या प्रकरणात काही पोलीस अधिकाºयांनी कुख्यांत गुंड रिंधाला मदत केल्याचे पुढे येत आहे. त्या अनुषंगाने गुरुवारी ठाणेदार दिघोरे यांना नांदेड येथील पोलीसांनी वाशिम येथून चौकशीसाठी नेले. नांदेड येथील एका प्रकरणात चौकशीसाठी नांदेड येथे मंगरुळपीरचे ठाणेदार गेले आहेत. ते तेथे असतांना त्यांच्या कार्यकाळात झालेल्या गुन्हयाबाबत जबानीसाठी जावेच लागत असते.- वसंत परदेसीपोलीस अधीक्षक, वाशिम नांदेड येथील एका गुन्हयात मला साक्ष देण्यासाठी बोलविले होते.विनोद दिघोरेठाणेदार, मंगरुळपीर

टॅग्स :washimवाशिमNandedनांदेडPoliceपोलिस