शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

खासगी बसला आग; सर्व प्रवाशी सुखरूप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 16:48 IST

खासगी बसला अचानक आग लागल्याची घटना औरंगाबाद-नागपूर महामार्गावरील किन्हीराजा गावापासून एक किमी अंतरावर २८ जून रोजी पहाटे ५ वाजेदरम्यान घडली

लोकमत न्यूज नेटवर्ककिन्हीराजा (वाशिम) : बीडवरून नागपूरकडे  जाणाºया एका खासगी बसला अचानक आग लागल्याची घटना औरंगाबाद-नागपूर महामार्गावरील किन्हीराजा गावापासून एक किमी अंतरावर असलेल्या एका हॉटेलजवळ २८ जून रोजी पहाटे ५ वाजेदरम्यान घडली. बसला आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने समयसूचकता दाखवून बसमधील १८ प्रवाशांचा सुखरूप बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला.  एमच २३ जे ९०० क्रमांकाची खासगी बस गुरूवार, २७ जून रोजी रात्री बीडवरून नागपूरकडे नागपूर-औरंगाबाद या महामार्गावरून जात होती.  दरम्यान किन्हीराजा ता. मालेगाव या गावापासून एक किमी अंतरावर असलेल्या एका हॉटेलजवळ  २८ जून रोजी पहाटे ५ वाजेदरम्यान खासगी बसेसचे लाईट अचानक बंद झाल्याचे चालक शिवाजी गवते यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच वाहक महादेव गवते यांना ही बाब सांगून बसमधील प्रवाशांना खाली उतरविण्याच्या सूचना केल्या. दोघा भावांनी खासगी बसने पेट घेण्यापूर्वी र्  क्षणाचाही विलंब न लावता बसमधील १८ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर काही वेळेतच या बसने पेट घेतला. दरम्यान, या आगीची माहिती वाशिम नगर परिषदेच्या अग्निमशन विभागाला मिळताच, अग्निशमन दलाचे चालक दिनकर सूरोशे, फायरमन गजु सुर्वे, प्रशांत पाटणकर, सागर निवलकर यांनी तातडीने घटनास्थळ गाठून आग विझविण्याचा प्रयत्न केला. या आगीत बस जळून खाक झाली.

टॅग्स :washimवाशिमfireआग