शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आठ हजार नागरिकांची आरोग्य पत्रिका तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 15:21 IST

वाशिम : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान समाविष्ठ असलेल्या पाच गावातील ७ हजार ९५१ नागरिकांच्या आरोग्य तपासणीअंती प्रत्येक लाभार्थीची आरोग्य पत्रिका तयार करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान समाविष्ठ असलेल्या पाच गावातील ७ हजार ९५१ नागरिकांच्या आरोग्य तपासणीअंती प्रत्येक लाभार्थीची आरोग्य पत्रिका तयार करण्यात आली आहे.राज्यातील खाजगी आणि सार्वजनिक संस्था, उद्योगसमूह तसेच वित्तीय संस्था यांच्या सामाजिक दायित्त्व उपक्रमाच्या (सीएसआर) माध्यमातून ग्रामीण भागातील एक हजार गावांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासह ही गावे शाश्वत विकासासाठी सक्षम करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातून राबविण्यात येत आहे. राज्यातील विविध सामाजिक आव्हानांना तोंड देणा-या एक हजार खेड्यांचे रुपांतर आदर्श गावांमध्ये करण्याचे मुख्य उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या अभियानात जिल्ह्यातील शेवती, वाई, वढवी, लोहारा व किनखेड ता. कारंजा या ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभार्थींना प्राधान्यक्रमाने घरकुलांचा लाभ देणे, युवक व युवतींना कौशल्य विकास योजनेंतर्गत प्रशिक्षण देणे, महिला स्वयंसहायता गटांसाठी उपजिविकेच्या उपक्रमास मदत, सॅनिटरी नॅपकिन्स उत्पादन युनिटची स्थापना, एलईडी बल्ब उत्पादन युनिटची स्थापना, पशुधन व कुकुटपालनास प्रोत्साहन, शेतकरी गट स्थापन करून गटशेतीस प्रोत्साहन आदी उपक्रम राबविले जाणार आहेत. काही उपक्रमांची अंमलबजावणी चोखपणे तर काही उपक्रमांची अंमलबजावणी संथगतीने असल्याचे दिसून येते. या गावातील आरोग्य तपासणी झाल्यानंतर एकूण ७ हजार ९५१ नागरिकांची आरोग्य पत्रिका तयार करण्यात आली आहे.

टॅग्स :washimवाशिमHealthआरोग्य