शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
3
“मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है”; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
4
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
5
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
6
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
7
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंचा डच्चू?
8
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
9
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
10
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
11
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
14
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
15
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
16
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
17
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
18
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
19
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
20
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना :  १.७२ कोटी लाभार्थींना ‘गोल्डन कार्ड’ ची प्रतिक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 2:26 PM

राज्यातील दोन कोटी ३५ लाख २६ हजार २५७ पैकी ६३.१४ लाख लाभार्थींना गोल्डन कार्ड वाटप केले असून, उर्वरीत १.७२ कोटी लाभार्थींना सदर कार्डची प्रतिक्षा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत राज्यातील दोन कोटी ३५ लाख २६ हजार २५७ पैकी ६३.१४ लाख लाभार्थींना गोल्डन कार्ड वाटप केले असून, उर्वरीत १.७२ कोटी लाभार्थींना सदर कार्डची प्रतिक्षा आहे. कार्डची प्रतिक्षा असलेल्या या लाभार्थींमध्ये पश्चिम वºहाडातील ११.८७ लाख लाभार्थींचा समावेश आहे.पात्र लाभार्थींना आरोग्यविषयक सुविधांचा लाभ देण्यासाठी आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंमलात आली आहे. राज्य शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या रुग्णालयांमध्ये आयुष्मान भारत योजनेच्या गोल्डन कार्डधारकांना सुद्धा आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राज्यातील दोन कोटी ३५ लाख २६ हजार २५७ पैकी ६३ लाख १४ हजार ४८४ लाभार्थींना गोल्डन कार्डचे वाटप करण्यात आले आहे. पश्चिम वºहाडातील १८ लाख ३७ हजार ७९ पैकी ६ लाख ५० हजार २० लाभार्थींना गोल्डन कार्ड मिळाले असून, उर्वरीत ११ लाख ८७ हजार ५९ लाभार्थींना गोल्डन कार्डची प्रतिक्षा आहे. वाशिम जिल्ह्यातील ४ लाख १५ हजार १७५ पैकी १ लाख २३ हजार २५३ लाभार्थींना गोल्डन कार्ड वाटप करण्यात आले. अकोला जिल्ह्यातील ७ लाख १९ हजार ६८१ लाभार्थीपैकी २ लाख ५६ हजार ६०२ लाभार्थींना वाटप करण्यात आले. बुलडाणा जिल्ह्यातील ७ लाख २ हजार २२३ पैकी २ लाख ७० हजार १६५ लाभार्थींना गोल्डन कार्ड वाटप करण्यात आले. सदर कार्ड प्राप्त करून घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना आपले सरकार सेवा केंद्र, कॉमन सर्व्हिस सेंटर यासह महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये अंगीकृत असलेल्या सरकारी दवाखाने तसेच खासगी दवाखान्यातील आरोग्य मित्रांकडे नोंदणी करावी लागते.  शासन निर्देशानुसार वाशिम जिल्हयात पात्र लाभार्थींना गोल्डन कार्ड वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे.- डॉ.अविनाश आहेर,जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम. 

टॅग्स :washimवाशिमayushman bharatआयुष्मान भारत