शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा येथील डाक कार्यालयाला स्वतंत्र जागेची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 14:24 IST

कारंजा लाड (वाशिम) -  कारंजा शहरातील भारतीय डाक विभागाला स्वतंत्र जागा अद्याप उपलब्ध झाली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड (वाशिम) -  कारंजा शहरातील भारतीय डाक विभागाला स्वतंत्र जागा अद्याप उपलब्ध झाली नाही. परिणामी, डाक कार्यालयाचा कारभार हा भाड्याच्या इमारतीतच चालत असून स्वतंत्र जागा केव्हा मिळणार हा प्रश्न अनुत्तरीय आहे.कारंजा शहरात साधारणत: ५० वर्षांपूर्वी डाक कार्यालयाची सुविधा उपलब्ध झालेली आहे. ५० वर्षातही या विभागाला स्वतंत्र जागा व इमारत मिळू शकली नाही. आतापर्यंत शहरातील विविध ठिकाणी डाक विभागाने आपले कार्यालय थाटले आहे. चार, पाच वर्षातच कार्यालयाचे ठिकाण बदलत असल्याने नागरिकांचीदेखील गैरसोय होते. शासनाकडून शासकीय कार्यालयांसाठी जागा आरक्षीत केली जाते. त्यानुसार कारंजा नगर पालिकेने दिल्ली वेशीच्या बाहेर पोस्टासाठी जागा आरक्षीत केली होती. परंतू, पुढे कोणतीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे पोस्टाच्या जागेसाठी भंटकती सुरू आहे. कारंजा शहरात केंद्र शासनाचे दोन्ही उपक्रम रेल्वे आणि डाक विभाग उपेक्षीत असल्याचे दिसून येते. याकडे लोकप्रतिनिधी व केंद्र शासनाचे लक्ष देण्याची गरज आहे. कारंजा शहराच्या सभोवताल शासकीय भुखंड मोठया प्रमाणात आहेत. कोणत्याही भुखंडावर ही ईमारत उभी राहु शकते. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची अपेक्षा शहरवासियांमधून व्यक्त होत आहे.

 खोली खाली करण्यासाठी पत्रव्यवहारभाडेच्या जागेत असलेले डाक कार्यालय त्वरित खाली करण्यात यावे, यासंदर्भात घरमालकाने डाक विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे डाक विभागाला पुन्हा एकदा भाडेतत्वावर दुसºया इमारतीचा शोध घ्यावा लागणार आहे. डाक कार्यालयाची जागा वारंवार बदलत असल्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. अपुरे कर्मचारी असल्यानेदेखील नागरिकांना वेळेत सेवा मिळत नसल्याचे दिसून येते.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाPost Officeपोस्ट ऑफिस