शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचे परिपूर्ण अर्ज आमंत्रित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 16:21 IST

वाशिम : सन २०१७-१८ मध्ये केंद्र व राज्य पुरस्कृत वि.जा.भ.ज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज आॅफलाईन पध्द्तीने व नूतनीकरणाचे विद्यार्थ्यांचे अर्ज सामाजिक न्याय विभागाच्या जुन्या प्रणालीवरुन सादर करावे लागणार आहेत.

ठळक मुद्दे २०१७-१८ मधील प्रस्ताव विहित प्रपत्रात बंधपत्रासह, सॉफ्ट कॉपी व हार्ड कॉपी समाजकल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयास सादर करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. तरीही अद्याप पर्यंत बºयाच महाविद्यालयाकडे आॅनलाईन अर्ज प्रलंबित असल्याचे दिसून येते. सर्व महाविद्यालयांनी परिपूर्ण व अचूक अर्ज १५ जुलैपर्यंत वाशिम येथील समाजकल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सन २०१७-१८ मध्ये केंद्र व राज्य पुरस्कृत वि.जा.भ.ज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज आॅफलाईन पध्द्तीने व नूतनीकरणाचे विद्यार्थ्यांचे अर्ज सामाजिक न्याय विभागाच्या जुन्या प्रणालीवरुन सादर करावे लागणार आहेत. त्यानुसार सर्व महाविद्यालयांनी परिपूर्ण व अचूक अर्ज १५ जुलैपर्यंत वाशिम येथील समाजकल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले.समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडून जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांच्या वारंवार कार्यशाळा घेऊन २०१७-१८ मधील प्रस्ताव विहित प्रपत्रात बंधपत्रासह, सॉफ्ट कॉपी व हार्ड कॉपी समाजकल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयास सादर करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. तरीही अद्याप पर्यंत बºयाच महाविद्यालयाकडे आॅनलाईन अर्ज प्रलंबित असल्याचे दिसून येते. तसेच सन २०१७-१८ मधील आॅफलाईन अर्ज बºयाच महाविद्यालयांनी सादर केलेले नाहीत. तसेच ज्या महाविद्यालयांनी अर्ज सादर केले तेही अपूर्ण व त्रृटीचे सादर केलेले आहेत.पात्र मागसवर्गीय विद्यार्थ्यी लाभापासून वंचित राहू नये, याकरीता महाविद्यालयांनी आॅफलाईन व आॅनलाईन अर्ज दिनांक १५ जुलैपूर्वी समाजकल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडे सादर करावेत. अर्ज सादर न केल्यास व पात्र विद्यार्थी लाभापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्यांवर निश्चित केली जाणार आहे, असा इशारा सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी दिला.

टॅग्स :washimवाशिमeducationशैक्षणिक