शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

वाशिम जिल्ह्यातील १४ ग्रामपंचायतींसाठी उद्या होणार मतदान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 4:06 PM

वाशिम : जिल्हयातील ७३ ग्रामपंचायतींची निवडणूक ७ आॅक्टोबर रोजी झाल्यानंतर, आता १४ ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी २७ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे.जिल्ह्यात एकूण ४९१ ग्रामपंचायती आहेत. आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ संपत असलेल्या एकूण २७३ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणुक ७ आॅक्टोबर रोजी झाली. तर नोव्हेंबर व डिसेंबर २०१७ या कालावधीत मुदत संपणाºया १४ ग्रामपंचायतींचा ...

ठळक मुद्देप्रशासन सज्ज स्थानिक सुट्टी जाहिर

वाशिम : जिल्हयातील ७३ ग्रामपंचायतींची निवडणूक ७ आॅक्टोबर रोजी झाल्यानंतर, आता १४ ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी २७ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे.

जिल्ह्यात एकूण ४९१ ग्रामपंचायती आहेत. आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ संपत असलेल्या एकूण २७३ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणुक ७ आॅक्टोबर रोजी झाली. तर नोव्हेंबर व डिसेंबर २०१७ या कालावधीत मुदत संपणाºया १४ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे. त्यानुसार १४ ग्रामपंचायतींसाठी २७ आॅक्टोंबर २०१७ रोजी मतदान होणार आहे.  त्यानुषंगाने जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व विशेष पथकातील चमू इव्हीएमसह आपापल्या केंद्रांवर रवाना होत आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार २७ आॅक्टोंबर २०१७ रोजी मतदान होत असलेल्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थेची कार्यालये, शाळा, महाविद्यालये व इतर कार्यालयांना स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मतदानाचे एक दिवस अगोदर व मतदानाचा दिवस म्हणजेच २६ आॅक्टोंबर ते २७ आॅक्टोंबर २०१७ या कालावधीत जिल्ह्यातील निवडणूक होत असलेल्या एकूण १४ ग्रामपंचायतींच्या १०० मतदान केंद्रांवर व या केंद्रांच्या १०० मीटर परिसरात तसेच मतमोजणी दिवशी २८ आॅक्टोंबर २०१७ रोजी मतमोजणीच्या ठिकाणांच्या १०० मीटर परिसरात हा प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक