शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

जांब येथील अपहरण केलेली मुलगी पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 17:42 IST

१४ फेब्रुवारी रोजी जांब येथून एका अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने पळवून नेले होते

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) : शिरपूर जैन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जांब येथील अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यात पोलिसांना ५ मार्च रोजी यश मिळाले आहे. शिरपूर पोलिसांनी पुणे येथून आरोपीसह सदर मुलीला ताब्यात घेतले.१४ फेब्रुवारी रोजी जांब येथून एका अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने पळवून नेले होते. पिडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून शिरपूर पोलिसांनी भादंवी कलम ३६३ नुसार आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून शिरपूर पोलीस हे मुलीचा शोध घेत होते. सदर मुलगी ही जांब येथील रहिवासी तथा पुण्यात काम करणाºया एका व्यक्तीच्या संपर्कात आली होती, असे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. संपर्कात आलेल्या व्यक्तीला शिरपूर पोलिसांनी चौकशीसाठी शिरपूर पोलिस ठाण्यात ५ मार्च रोजी बोलावून घेतले. पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून सदर मुलीचा पुण्यात शोध घेतला असता ते पुणे येथे पळवून नेणाºयासह आढळून आली. सदर मुलीला आरोपीसह सध्या शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या आदेशावरून तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान वाघमारे यांच्या मार्गदर्शनात शिरपूर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक चंदन वानखेडे, पोलीस कर्मचारी गंगाधर आडानी व गोपनारायण यांच्या पथकाने केली.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी