शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

वाशिम शहरात पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 11:16 IST

Police officer beaten in Washim तिघांनी ‘आज गाडी चलान करके दिखा’, असे म्हणत सोन्नर यांना दमदाटी करून मारहाण केली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरातील पुसद नाक्यावर कर्तव्यावर तैनात पोलीस कर्मचाऱ्यास तिघांनी मारहाण केल्याचा प्रकार शुक्रवार, २६ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास घडला. यामुळे मोठी खळबळ माजली असून पोलिसांनी तीनही आरोपींना ताब्यात घेतले आहे.याबाबत वाशिम शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी सुधाकर सोन्नर यांनी यापूर्वी नियम उल्लंघनप्रकरणी वाहन चलान केले होते. त्याचा राग मनात धरून आज सायंकाळी पुसद नाक्यावर मद्यप्राशन करून आलेल्या तिघांनी ‘आज गाडी चलान करके दिखा’, असे म्हणत सोन्नर यांना दमदाटी करून मारहाण करायला सुरुवात केली. विशेष म्हणजे सदर पोलीस कर्मचारी तेव्हा पोलीस गणवेशात होता. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांच्या पथकाने पुसद नाक्यावर धाव घेत तीनही आरोपींना ताब्यात घेतले. वृत्त लिहिस्तोवर याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल झालेला नव्हता.

टॅग्स :washimवाशिमPoliceपोलिस