शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकाच्या पाण्याच्या बॉटलमध्ये मिसळले विषारी द्रव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 15:12 IST

कडोळी येथील प्रकार : शिक्षकावर वाशिममध्ये उपचार; प्रकृती धोक्याबाहेर

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कडोळी (ता. सेनगाव, जि.हिंगोली) येथील रमतेराम महाराज विद्यालयातील शिक्षक शिवाजी घुगरे यांच्या पिण्याच्या पाण्याच्या बॉटलमध्ये कुणीतरी अज्ञात इसमाने सोमवार, २४ फेब्रूवारीला विषारी द्रव्य मिसळले. तेच पाणी प्याल्याने त्यांचा जीव धोक्यात सापडला. दरम्यान, वाशिम येथील वाशिम क्रिटीकल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी गुरूवार, २७ फेब्रूवारी रोजी दिली.प्राप्त माहितीनुसार, २४ फेब्रूवारीला विषारी द्रव्य मिसळलेल्या बॉटलमधील पाणी प्याल्याने शिक्षक शिवाजी घुगरे यांना उलट्या झाल्या. त्यांच्यावर गोरेगाव (जि.हिंगोली) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार केल्यानंतर हिंगोलीला पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले; मात्र घुगरे हे हिंगोली न जाता किंवा वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती न होता वाशिम क्रिटीकल रुग्णालयात उपचारासाठी भरती झाले. सद्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.दरम्यान, २६ फेब्रूवारीला वाशिम शहर पोलिस स्टेशनचे जमादार रामेश्वर इंगोले यांनी शिक्षक घुगरे यांचे बयाण घेतले असता, आपला कुणावरही संशय नसून कुणावर काय कार्यवाही करायची, ते रमतेराम महाराज विद्यालय प्रशासन ठरवेल, असे त्यांनी सांगितले.
टॅग्स :washimवाशिमTeacherशिक्षक