शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

फवारणीतून ५७ जणांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 11:41 IST

जिल्ह्यात यंदा आजवर ५७ जणांना फवारणीतून विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कृषी विभागाच्यावतीने कीटकनाशक फवारणीतून शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा होऊ नये, यासाठी गावागावांत मार्गदर्शन कार्यक्रम घेतले जात आहेत. त्यानंतरही जिल्ह्यात यंदा आजवर ५७ जणांना फवारणीतून विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला. तथापि, वेळीच उपचार घेतल्याने सर्वांची प्रकृती सुधारली.गेल्या तीन, चार वर्षांपासून शेतकरी, शेतमजुरांना कीटकनाशक फवारणीतून विषबाधा होण्याच्या घटना घडत आहेतं. यात दोन वर्षांपूर्वी या प्रकारांतून काही शेतमजुरांचा मृत्यूही झाला होता. त्यानंतर कृषी विभागाने राज्यभरात कीटकनाशक फवारणीबाबत शेतकऱ्यांना मागदर्शन करण्याची मोहिम सुरू केली. त्याचा बराच फायदाही झाला; परंतु कृषी विभागाच्या प्रयत्नानंतरही यंदा वाशिम जिल्ह्यात १ एप्रिल ते २९ आॅगस्टदरम्यानच्या कालावधित ५७ जणांना कीटकनाशक फवारणीतून विषबाधा झाल्याचे प्रकार घडले आहेत.जिल्हा शल्य चिकित्सकांनी या संदर्भात कृषी विभागाला माहितीही दिली असून. कीटकनाशक विषबाधा झालेल्या शेतकरी, शेतमजुरांवर वेळीच उपचार करण्यात आल्यामुळे त्यांची प्रकृती सुधारली आणि आजवरच्या सर्वच बाधित रुग्णांना घरीही सोडण्यात आले. गावागावांत कृ षी विभागाकडून फवारणीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शेतीशाळांचे आयोजन केले जात आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, सर्व तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक वेगवेगळ्या ठिकाणी शेताच्या बांधावर या कार्यक्रमांचे आयोजन करीत आहेत. या सर्व प्रयत्नानंतरही जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीतून होणारे विषबाधेचे प्रकार घडत आहेत. ही बाब निश्चितच चिंताजनक असल्याचे मत कृषी तज्ज्ञांनीही व्यक्त केले आहे. विषबाधेचे परिणाम गंभीरकीटकनाशक फवारणीतून होणाºया विषाबाधेतून संबंधित व्यक्ती वाचल्यानंतरही त्याच्या शरीरावर कीटकनाशक औषधीमुळे गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यात डोळ्यांवर, मेंदूवर परिणाम होऊन अर्धांगवायू, मुत्रपिंड निकामी होऊ शकतात.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी