शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित; मानोरा तालुक्यातील शिक्षक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 15:44 IST

वेतन बिल वित्त विभागात सादर करण्यासाठी लेखी आदेश द्यावे आदी प्रश्न निकाली काढण्याची मागणी शिक्षकांनी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा (वाशिम) : सातव्या वेतन आयोगाचा वेतन फरकाची रक्कम मिळावी, धोकादायक अवस्थेतील शाळा इमारतीची दुरूस्ती करावी यासह विविध प्रलंबित मागण्या निकाली काढण्याची मागणी मानोरा तालुक्यातील शिक्षक संघटनेने गटशिक्षणाधिकाºयांकडे सोमवारी निवेदनाद्वारे केली. निवेदनानुसार, ७ व्या वेतन आयोगाचा वेतन फरक बिलाचा पहिला हप्ता जुनच्या वेतनासोबत डीसीपीएस धारकांना रोख तर जीपीएफ धारक कर्मचारी यांना जीपीएफ खात्यावर मिळणे शासन निर्णयप्रमाणे आवश्यक आहे. आॅगस्ट महिना संपत येत असतानाही  वेतन फरकाची रक्कम मिळाली नाही, ही रक्कम मिळावी, मानोरा पंचायत समितीमधील लेखी मागणीने अर्ज करणाºया शिक्षकांचे वेतन  खाते स्टेट बँक आॅफ इंडिया येथे उघडण्यासाठी लेखी आदेश द्यावे, आस्थापना लिपीक हे त्यांचे स्थापनेवर अनेकवेळा हजर नसतात, त्यांना तंबी देवुन शिक्षकांची हेळसांड थांबवावी, मानोरा तालुक्यातील अनेक शाळा सध्या धोकादायक स्थितीत आहे. अनुचित प्रकार किंवा अपघात होण्यापुर्वी सर्व शाळांचे स्ट्रक्चरल आॅडीत करावे, शाळेचे विद्युत देयके ग्रामपंचायत कार्यालयातमार्फत भरणेसाठी आपल्या स्तरावर आदेश व्हावे, उर्वरीत व वंचित विद्यार्थ्यांना गणवेश निधी उपलब्ध व्हावा तसेच उर्वरीत १६० रुपये प्रमाणे गणवेश रक्कम मिळावी, प्राथमिक शिक्षकांचे वेतन एक तारखेला होण्यासाठी आस्थापना लिपीक यांना वेळेपुर्वी वेतन बिल वित्त विभागात सादर करण्यासाठी लेखी आदेश द्यावे आदी प्रश्न निकाली काढण्याची मागणी शिक्षकांनी केली. निवेदनावर कृष्णा सोळंके, अरुण जाधव, प्रविण म्हातारमारे, दिलीप अंभोरे, अर्जुन लोंदे, सुधीर काळे, आकाश राठोड, धनंजय ठाकरे, राजेश जिचकार, कैलास ढगे, अमोल भगत, गणेश गवई, विष्णु ठाकरे, निलेश कानडे, रवि ठाक रे ,बालाजी मोटे ,जीवन शिंदे आदींच्या स्वाक्षरी आहेत.

टॅग्स :ManoraमानोराTeacherशिक्षकwashimवाशिम