शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिममधील वळणमार्ग निर्मितीचा प्रश्न प्रलंबित; जडवाहतूकीची समस्या गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 14:49 IST

वाशिम : शहरातून धावणारी जडवाहने बाहेरून वळविण्यासाठी वाशिममध्ये अद्याप कुठलेच ठोस धोरण आखण्यात आलेले नाही.

ठळक मुद्देअकोला जिल्ह्यातून वेगळा होत वाशिमला जिल्ह्याचा दर्जा मिळून आजमितीस २० वर्षांचा कालावधी झाला आहे. वाशिम-अकोला मार्गावरील एका धाब्याजवळून थेट पुसद नाक्यापर्यंत वळणमार्ग प्रस्तावित करण्यात आला होता. त्याच्या सर्वेक्षणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पुरेसा निधी देखील प्राप्त झाला.

वाशिम : शहरातून धावणारी जडवाहने बाहेरून वळविण्यासाठी वाशिममध्ये अद्याप कुठलेच ठोस धोरण आखण्यात आलेले नाही. परिणामी, हैद्राबाद, नांदेड, नागपूर, पुणे, अकोला, बुलडाणा आदी जिल्ह्यांमधून येणाºया जडवाहनांना वाशिममधील अंतर्गत रस्ता ओलांडूनच पुढे जावे लागत आहे. यामुळे मात्र शहरांतर्गत वाहनधारकांची दैनंदिन त्रेधातिरपिट उडत असून शहरवासीयांना जीव मुठीत घेवूनच वाहने चालवावी लागत असल्याचे दिसून येत आहे.अकोला जिल्ह्यातून वेगळा होत वाशिमला जिल्ह्याचा दर्जा मिळून आजमितीस २० वर्षांचा कालावधी झाला आहे. असे असताना अद्यापपर्यंत वाशिममध्ये वळणमार्ग तयार होऊ शकला नाही. मध्यंतरी या प्रश्नाने उचल खाल्ली होती. वाशिम-अकोला मार्गावरील एका धाब्याजवळून थेट पुसद नाक्यापर्यंत वळणमार्ग प्रस्तावित करण्यात आला होता. त्याच्या सर्वेक्षणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पुरेसा निधी देखील प्राप्त झाला; परंतु त्यानंतर या प्रश्नाकडे कुणीही लक्ष पुरविले नाही. त्यामुळे समस्या सुटण्याऐवजी अधिकच गंभीर होत चालल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :washimवाशिमhighwayमहामार्ग