शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

अवैध गौण खनिज वाहतूकप्रकरणी साडेतीन लाखांचा दंड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 16:50 IST

मानोरा तहसिलदारांची कारवाई : अवैध गौण खनिज वाहतुकदारांचे धाबे दणाणले लोकमत न्यूज नेटवर्क मानोरा ( वाशिम ) : गौण ...

मानोरा तहसिलदारांची कारवाई : अवैध गौण खनिज वाहतुकदारांचे धाबे दणाणलेलोकमत न्यूज नेटवर्कमानोरा (वाशिम) : गौण खनिजाची अवैध वाहतुक करणाºया तीन ट्रॅक्टरधारकांविरूद्ध मानोरा तहसिलदारांनी शनिवारी कारवाई केली. प्रत्येकाकडून १.१६ लाख या प्रमाणे जवळपास ३.५० लाख रुपयाचा दंड ठोठावण्यात येईल, अशी माहिती तहसिल प्रशासनाने दिली. यामुळे गौण खनिजाची अवैध वाहतूक करणाºया वाहतूकदारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.गौण खनिजाचा खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्यापूर्वी शासनाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, अनेकजण शासनाची परवानगी न घेता चोरट्या मार्गावर बिनधास्त गौण खनिजाची वाहतुक करीत असल्याचे वास्तव आहे. गौण खनिजाची अवैध वाहतुक रोखण्यासाठी तहसील कार्यालयाने कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. तालुक्यातील विठोली येथे गौण खनिजाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर मानोराचे तहसिलदार डॉ. सुनील चव्हाण यांनी शनिवारी पकडून मानोरा पोलीस स्टेशनच्या आवारात लावले. एम एच.एल ९१०९, एम.एच.ए. ६१०६ व एका नंबर नसलेल्या ट्रॅक्टरचा यामध्ये समावेश आहे. अवैध गौण खनिज वाहतुक करणाºया ट्रॅक्टरला प्रत्येकी एक लाख १६ हजार रूपयाच्या वर दंड ठोकण्यात येईल अशी माहिती तहसिलदार चव्हाण यांनी दिली. या कारवाईमुळे गौण खनिजाची अवैध वाहतुक करणाºयांचे धाबे दणाणले आहेत.

टॅग्स :washimवाशिमPoliceपोलिस