शहरं
Join us  
Trending Stories
1
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
2
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
3
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
4
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
5
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
6
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
7
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
8
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
9
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
10
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
11
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
12
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
13
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
14
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
15
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
16
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
17
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
18
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
19
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
20
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

वाशिम येथे व्यापाऱ्यांना पार्कींगचा त्रास;  व्यापाऱ्यांचे कडकडीत बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 17:33 IST

व्यापाऱ्यांना होणार त्रास लक्षात घेता शहरातील पार्कींगच बंद करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी  २८ नोव्हेंबर रोजी पाटणी चौकात ठिय्या आंदोलन करुन केली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम  :  शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी, नागरिकाना याचा त्रास होवू नये याकरिता शहरात पार्कींगची व्यवस्था करण्यात आली, परंतु या पार्कींगचा व्यापाऱ्यांना होणार त्रास लक्षात घेता शहरातील पार्कींगच बंद करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी  २८ नोव्हेंबर रोजी पाटणी चौकात ठिय्या आंदोलन करुन केली.शहरातील पाकींग व्यवस्थेमुळे दुचाकी वाहनधारकांना वाहने शिस्तीत ठेवण्याची सवय लागली असली तरी व्यापाऱ्यांच्या दुकानात जाण्यासाठी जागाच राहत नसल्याने व्यापारी त्रस्त झालेत. शिवाय दोन मिनीटे जरी वाहन रस्त्यावर उभे राहल्यास पार्कींगवाले येवून संबधितांना दंड करीत असल्याने व्यापाºयांचे नुकसान होत आहे. तसेच पार्कींगवाल्यांनी पार्कींग ठिकाणी ईतर फेरीवाले, दुकानदार बसत असतांना त्यांना काहीच न म्हणता बिनधास्तपणे आपली दुकानदारी सुरु ठेवली आहे. व्यापाऱ्यांकडे येणाऱ्या ग्राहकांनी वाहने कुठे उभी करावी हा मुददा उपस्थित करुन व्यावसायिकांनी पाटणी चौकात येवून ठिय्या आंदोलन केले. यावेळी पोलीस बंदोबस्त कडक ठेवण्यात आला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावल्याशिवाय हे आंदोलन थांबविण्यात येणार नसल्याचा पवित्रा व्यापाºयांनी घेतला होता. जवळपास पाटणी चौक ते शिवाजी चौका दरम्यान सर्वच व्यापाºयांनी या आंदोलनात सहभाग घेतल्याने दुकाने कडकडीत बंद आढळून आलेत. 

 

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलन