शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली ठाकरे बंधूंची खिल्ली
2
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
3
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
4
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
5
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
6
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
7
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
8
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
9
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
10
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
11
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
12
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
13
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
14
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
15
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
16
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
17
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
18
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
19
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
20
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?

अनुदानाच्या मागणीसाठी संस्थाचालक, कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 18:11 IST

जिल्ह्यातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांत कामबंद आंदोलन करण्यात आले. 

वाशिम : विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्यासह अन्य प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २६ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांत कामबंद आंदोलन करण्यात आले. मागील २० वर्षापासून अनेक शाळा व महाविद्यालय विनाअनुदान तत्वावर सुरु आहेत. याठिकाणी विद्यादानाचे कार्य करणारे शिक्षक विनावेतन काम करीत आहेत. ज्या शाळांना २० टक्के अनुदान घोषित झाले आहे, त्याचे पुढील टप्पे त्वरित देण्यात यावे, २००५ नंतर नियुक्त झालेले सर्व शिक्षक व कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह अन्य मागणीकडे शासनाचे दुर्लक्ष असून, याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध टप्प्यात आंदोलन केले जात आहे. विनाअनूदानित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांचे ९ आॅगस्टपासून कामबंद आंदोलन तसेच विना अनुदानित शिक्षकांचे मुंबई येथे धरणे आंदोलन सुरू आहे. त्यांच्या समर्थनार्थ २६ आॅगस्ट रोजी अमरावती विभागीय शिक्षक संघातर्फे तसेच संस्थाचालकांतर्फे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना काम बंद करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत रिसोड, मालेगाव, कारंजा, वाशिम, मंगरूळपीर, मानोरा तालुक्यातील बहुतांश शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी कामबंद आंदोलन केले. या आंदोलनाला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला, असा दावा  अमरावती विभागीय शिक्षक संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण सरनाईक यांनी केला. रिसोड तालुक्यातील बहुतांश शाळा, कनिष्ठ महाविद्यालये कडकडीत बंद होती.

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलन