शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वाशिममध्ये शेतमाल विक्रीसाठी २८२ शेतकऱ्यांची आॅनलाईन नोंदणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 13:27 IST

वाशिम : ‘एफसीआय’मार्फत येथील तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने शासनाने ठरवून दिलेल्या हमीदरानुसार उडिद, सोयाबिन आणि मूंगाची खरेदी केली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ‘एफसीआय’मार्फत येथील तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने शासनाने ठरवून दिलेल्या हमीदरानुसार उडिद, सोयाबिन आणि मूंगाची खरेदी केली जाणार आहे. त्यासाठी बुधवार, २८ नोव्हेंबरपर्यंत २८२ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली असून त्यात सर्वाधिक प्रमाण उडिदाचे आहे, अशी माहिती खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक नारायण कडवे यांनी दिली.सन २०१८- १९ मधील खरीप हंगामासाठी केंद्र शासनाने आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत मूग, उडीद व सोयाबीनचे दर मंजूर केलेले आहेत. त्यानुसार, मूगाला प्रतिक्विंटल ६९७५ रुपये, उडीद ५६०० रुपये आणि सोयाबीनला ३३९९ रुपये प्रतिक्विंटलचा दर दिला जाणार आहे. दरम्यान, ३० नोव्हेंबर या मुदतीपर्यंत आॅनलाईन नोंदणी करणाºया शेतकºयांकडून मूग व उडीद खरेदी २३ डिसेंबरपर्यंत केली जाणार असून सोयाबीनची खरेदी ५ जानेवारीपर्यंत केली जाणार आहे. त्यासाठी वाशिम येथे तालुका खरेदी विक्री संघाकडे जबाबदारी सोपविण्यात आली असून २८ नोव्हेंबरपर्यंत आॅनलाईन नोंदणी झालेल्या २८२ शेतकºयांपैकी ३० शेतकºयांना मोबाईलव्दारे संदेश पाठवून माल विक्रीसाठी आणण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक कडवे यांनी दिली.

लाल दोऱ्यांअभावी खरेदी प्रक्रिया लांबली!केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावानुसार शेतमाल खरेदी केल्यानंतर बारदाना लाल दोºयाने शिवून घेण्याचे बंधन ‘एफसीआय’ने संंबंधित संस्थांना घालून दिले आहे. मात्र, वाशिम आणि अकोला येथील बाजारपेठेत हा दोरा उपलब्ध नसल्याने खरेदी प्रक्रिया लांबली आहे. दरम्यान, अमरावती येथून हा दोरा उपलब्ध करून लवकरच खरेदी सुरू केली जाईल, असे तालुका खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक नारायण कडवे यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी