शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

परजिल्हयातील कांदा वाशिम शहरात; मातीमोल भावात विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 16:43 IST

वाशिम: शहरात अनेक वर्दळीच्या ठिकाणी परजिल्हयातून आलेले ट्रकचालक रस्त्यावर उभे राहून कांदयाची मातीमोल भावात विक्री करताना दिसून येत आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शहरात अनेक वर्दळीच्या ठिकाणी परजिल्हयातून आलेले ट्रकचालक रस्त्यावर उभे राहून कांदयाची मातीमोल भावात विक्री करताना दिसून येत आहेत. नाशिक, लासलगाव सह ईतर ठिकाणाहून वाशिम शहरात मोठया प्रमाणात ट्रकचे ट्रक भरुन कांदा आणण्यात आला आहे. बाजारात सद्यस्थितीत नागरिकांना २० रुपये किलोने कांदा खरेदी करावा लागतोय. परंतु मुख्य चौकात उभे राहणारे ट्रक भरुन असलेला कांदा नागरिकांना आकर्षित करीत असल्याने नागरिक सहज भाव विचारण्यासाठी गेला असता संपूर्ण पोते खरेदी करताना दिसून येत आहे.  ३० ते ३५ किलो कांदयाचे पोते २५० ते ३०० रुपयात मिळत असल्याने येथे मोठया प्रमाणात गर्दी होत आहे. बाजारात २० रुपये किेलो दराने कांदा खरेदी केल्यापेक्षा अर्ध्यापेक्षा कमी किंमतीत कांदा खरेदीकडे शहरावासी आकर्षित होतांना दिसून येत आहे. वाशिम शहरातील जुनी जिल्हा परिषद, अकोला नाका, बसस्थानक चौक , पोलीस स्टेशन चौक, पुसद नाका, रिसोड नाका परिसरात सदर ट्रक उभे दिसून येत आहेत.

टॅग्स :washimवाशिमonionकांदाFarmerशेतकरी