शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक अपघातात एक ठार, तीन जण गंभीर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 15:01 IST

कारंजा लाड (वाशिम) : कांदे घेऊन जाणाºया ट्रकने झाडाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात चालक जागीच ठार तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना कारंजा-मूर्तिजापूर मार्गावरील जुडवा हनुमान मंदिराजवळील कोल फॅक्टरीसमोर १८ डिसेंबरच्या रात्री १ वाजतादरम्यान घडली.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड (वाशिम) : कांदे घेऊन जाणाºया ट्रकने झाडाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात चालक जागीच ठार तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना कारंजा-मूर्तिजापूर मार्गावरील जुडवा हनुमान मंदिराजवळील कोल फॅक्टरीसमोर १८ डिसेंबरच्या रात्री १ वाजतादरम्यान घडली. जुबेर पठाण असे मृतकाचे नाव आहे.एमएच २२ एए १४३३ क्रमांकाचा ट्रक औरंगाबादवरून नागपूरकडे कांदे घेऊन जात असताना कारंजा ते मूर्तिजापूर मार्गावरील कोल फॅक्टरीसमोर असलेल्या एका झाडाला धडकला. घटनेची माहिती मिळताच सर्वधर्म आपत्कालीन संस्थेचे श्याम सवाई यांनी रात्री २ वाजताच्या सुमरास चमूसह घटनास्थळ गाठले. यावेळी चालक जुबेर पठाण हा मृतावस्थेत आढळून आला तर ट्रकमधील विशाल चौबे, इमरान पठान या जखमींना उपचारार्थ कारंजा ग्रामीण रुग्णालयात हलविले. त्यानंतर ट्रकमध्ये अडकलेले सुभाष चौबे या शेतकºया वाचविण्यासाठी प्रयत्न केले.  कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन गुल्हाने यांनी क्रेनचे नियोजन केले. विठ्ठल अवताडे यांनी स्वत: क्रेन आणून सुभाष चौबे या शेतकरीला वाचाविण्यात यश मिळविले. ट्रकमधून बाहेर काढताना  चौबे यांना एक पाय गमवाला लागला. ‘सास’च्या चमूने नातेवाईकांशी संपर्क करून जखमीना अकोला व औरंगाबाद येथे उपचारार्थ रवाना केले.जखमींना तातडीने उपचारासाठी पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने, पोलीस कर्मचारी व सर्वधर्म आपत्कालीन संस्थेचे श्याम सवाई, चालक सुमेद बागडे, अजय घोडेस्वार यांच्यासह मार्तिजापूर व पिंजरच्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचे डॉ.मंगलदास पाटील, पायलट भिमराव खाडे व श्री गुरुदेव सेवाश्रम समितीच्या रुग्णवाहिकेची मदत मिळाली.

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघात