शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात एक ठार; एक गंभीर जखमी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 14:03 IST

Accident News : मुख्तार अहमद शेख मन्सूर असे मृतकाचे नाव आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क धनज बु. : दोन दुचाकीचा समोरासमोर अपघात होऊन एक जण ठार, तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना धनज बु. पोलीस स्टेशन अंतर्गत  मोटोडा फाट्यानजीक ८ फेब्रुवारी रोजी घडली.  मुख्तार अहमद शेख मन्सूर असे मृतकाचे नाव आहे.एम.एच. २७ बी.आर. १६०७ क्रमांकाच्या दुचाकीवरून मुख्तार अहमद शेख मन्सूर,  अ. वहिद अ. खालिद हे अमरावतीकडून कारंजाकडे येत असताना विरुद्ध दिशेने कारंजावरून अमरावतीकडे जाणारी एमएच २७ यू ८९३३ या दुचाकीची मोटोडा फाट्यानजीक जबर धडक झाली. या अपघातात एम.एच. २७ बी.आर. १६०७ क्रमांकाच्या दुचाकीवरील मुख्तार अहमद शेख मन्सूर,  अ. वहिद अ. खालिद, तर एमएच २७ यू ८९३३ या क्रमांकाच्या दुचाकीवरील शुभम राय हे युवक जखमी झाले. शुभम हा कारंजा येथील एका हॉटेलचे मालक राजेश राय यांचा मुलगा आहे. तिन्ही जखमींना पुढील उपचाराकरिता अमरावती येथे नेत असताना, यामधील मुख्तार अहमद शेख मन्सूर  याचा मधातच मृत्यू झाला तर अन्य दोन जखमींना अमरावती येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास धनज पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघात