शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-औरंगाबाद महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 12:22 IST

Accident in Washim District : विशाल सुरतकर असे मृतकाचे नाव आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्ककिन्हीराजा : अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण जागीच ठार झाल्याची घटना २६ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या दरम्यान संजय बन्सीलाल व्यास यांच्या शेताजवळ घडली. विशाल सुरतकर असे मृतकाचे नाव आहे. मंगरूळपीर तालुक्यातील चिखली झोलेबाबा येथील विशाल सुदाम सुरतकर (४०) हा २६ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता नागपूर औरंगाबाद हा महामार्गाने किन्हीराजावरून शेलुबाजारकडे दुचाकीने (क्र. एमएच ३० जी ४९६६) जात असताना समोरून भरधाव वेगाने जाणार्‍या अज्ञात वाहनाने व्यास यांच्या शेताजवळ दिलेल्या धडकेत विशाल सुरतकर जागीच ठार झाला. मृतकाचा भाऊ दत्ता नंदू सुरतकर यांनी जउळका पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार अजिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक पोलीस चौकीचे कर्मचारी ज्ञानेश्वर राठोड, नीलेश घुगे, महिंद्र दाभाडे हे करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघात