शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

छतावरील विद्युत तारेला स्पर्श होऊन एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 11:08 IST

One died after touching an electric wire on the roof : मारोती सूर्यभान चौधरी यांचा मृत्यू झाल्याची घटना ८ जुलै रोजी उघडकीस आली.

लोकमत न्यूज नेटवर्कशेलूबाजार : घराच्या छतावरून गेलेल्या ११ केव्ही विद्युत तारेला स्पर्श झाल्याने शेलूबाजार येथील व्यवसायिक मारोती सूर्यभान चौधरी यांचा मृत्यू झाल्याची घटना ८ जुलै रोजी उघडकीस आली.गुरुदेव नगरातील रहिवासी मारोती चौधरी हे घराच्या छतावर कुत्रे आवाज करीत असल्याने त्यास हाकलण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी अनवधानाने लोखंडी पाईप हाती घेऊन कुत्रे हाकलण्याचा प्रयत्न केला. छतावरून गेलेल्या ११ केव्ही विद्युत तारेला लोखंडी पाईपचा स्पर्श होऊन त्यांना विजेचा जबरदस्त धक्का लागला. घटनेनंतर लगेचच त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता नेण्यात आले; मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने अकोला येथे हलविण्यात आले; मात्र रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.  या घटनेमुळे शेलुबाजार येथे मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर) 

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघात