शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

जुन्या वैमनस्यातून वृद्धाची दगडाने ठेचून हत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 17:48 IST

फाळेगाव थेट येथे जुन्या वैमानस्यातून ६५ वर्षीय वृद्धाची दगडाने ठेचून हल्या करण्यात आली

लोकमत न्यूज नेटवर्क अनसिंग (वाशिम) : येथून जवळच असलेल्या फाळेगाव थेट येथे जुन्या वैमानस्यातून ६५ वर्षीय वृद्धाची दगडाने ठेचून हल्या करण्यात आली. ही घटना शनिवार, १७ आॅगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजतादरम्यान उघडकीस आली. याप्रकरणी अनसिंग पोलिसांनी चार आरोपींविरूद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून एका आरोपीस अटक करण्यात आली. भारत रामचंद्र कोरडे (वय ३८ वर्षे, रा. फाळेगाव थेट) यांनी अनसिंग पोलिस स्टेशनला दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की आरोपी केशव सुदेभान जाधव, संतोष केशव जाधव, बालाजी केशव जाधव, आकाश संतोष जाधव यांनी माझे वडिल रामचंद्र बळीराम कोरडे यांना गावानजिक असलेल्या वाडीचा मारोती शेतशिवारात जुन्या वैमनस्यातून वाद घालत त्यांची दगडाने ठेचून हत्या केली. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला व मृतक रामचंद्र कोरडे यांचा मृतदेह शवविच्छतेदनासाठी रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून अनसिंग पोलिसांनी चौघांविरूद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्यातील तीन आरोपी फरार आहेत; तर आकाश संतोष जाधव नामक आरोपीस अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी