शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

आता सोयाबीनच्या हिरव्या शेंगांना फुटले अंकूर! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 3:32 PM

शेंंगाला अंकूर फुटत असल्याचे चित्र आसेगाव परिसरात पाहायला मिळत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क आसेगाव (वाशिम) :  यंदाचा खरीप हंगाम शेतकºयांसाठी संकटांची मालिकाच घेऊन आला आहे. पावसाने धारण केलेले विचित्र रुप एका पाठोपाठा एक पिकांचे नुकसान करीत आहे. सुरुवातीला अतिपावसामुळे उडिद, मुग पिकाच्या शेंगांना कोंब फुटल्याने शेतकºयांचे नुकसान झाले असताना आता टंच भरलेल्या सोयाबीनच्या शेंगा सततच्या पावसामुळे भिजल्याने या शेंंगाला अंकूर फुटत असल्याचे चित्र आसेगाव परिसरात पाहायला मिळत आहे. यंदाच्या खरीप हंगामाची सुरुवातच शेतकºयांसाठी निराशाजनक ठरली. मृगाच्या पावसानंतर शेतकºयांनी पेरणी सुरू केली असताना निकृष्ट बियाण्यांनी घात केला. शेतकºयांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. त्यानंतर आॅगस्टपासून पावसाने थैमान घातले. त्यात उडिद, मुग पिकाचे नुकसान झाले. या पिकाच्या शेंगांना अंकूर फुटले, तर आता सप्टेंबर महिन्यात पडत असलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचून सोयाबीनच्या  शेंगांनाही अंकूूर फुटू लागले आहेत. आसेगा येथील शेतकरी शेख. नदीम शेख. नबी,  साजिद खान शमसेर खान, अब्दुल अन्सार शेख नबी, मोहम्मद खान इब्राहिम खान आणि शमशेर खान मुनीर खान आदि शेतकºयांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने या शेतातील सोयाबीन पिकाच्या शेंगांना अंकूर फुटले आहेत. शेतकºयांच्या सर्व आशा या पिकावरच असताना आता या पिकाच्या शेंगांना अंकूर फुटल्याने यातून कोणतेच उत्पादन होयाची शक्यता उरली नाही.  ही समस्या लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने या पिकाची पाहणी करावी आणि शेतकºयांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे. 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती