शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

यापुढे कोणतीही निवडणूक लढणार नाही - माजी खासदार अनंतराव देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 14:59 IST

कोणतीही निवडणूक लढणार नाही; मात्र कार्यकर्त्यांसाठी राजकारण व समाजकारण अखंड सुरू ठेवू, अशी घोषणा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी केली.

रिसोड : कोणतेही पद नसतानादेखील २० वर्षांपासून कार्यकर्त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला साथ दिली. यापुढे मी कोणतीही निवडणूक लढणार नाही; मात्र कार्यकर्त्यांसाठी राजकारण व समाजकारण अखंड सुरू ठेवू, अशी घोषणा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी २१ जुलै रोजी करडा येथे समर्थक, कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केली.राजकारण, समाजकारणाची पुढील दिशा आणि कार्यकर्ते, समर्थक, पदाधिकाऱ्यांची भूमिका या विषयाच्या अनुषंगाने करडा येथे माजी खासदार देशमुख यांनी रविवारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. २० वर्षांपासून कोणतेही पद नसतानादेखील केवळ कार्यकर्ते, समर्थकांच्या बळावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पक्षातर्फे लढविण्यात आल्या. कार्यकर्त्यांनीदेखील मोलाची साथ दिली. आता यापुढे मी स्वत: कोणतीही निवडणूक लढणार नाही, अशी महत्वपूर्ण घोषणा करून अनंतराव देशमुख यांनी राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली. स्वत: कोणतीही निवडणूक लढणार नाही; मात्र जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, बाजार समिती तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना सदैव मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीला जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, पदाधिकारी, नगर परिषद, बाजार समितीसह स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी, समर्थक, कार्यकर्त्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.(तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडAnantrao Deshmukhअनंतराव देशमुखcongressकाँग्रेस