शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

पपई खरेदीसाठी व्यापारी मिळेना; शेतात फिरविला नांगर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 15:31 IST

पपई  घेण्याकरीता व्यापारी नसल्याने २५ मे रोजी दोन एकर शेतात नांगर फिरवून पपईची झाडे नष्ट केली. 

लोकमत न्यूज नेटवर्ककाजळेश्वर उपाध्ये (वाशिम) : येथून जवळच असलेल्या ग्राम पारवा कोव्हर येथील गजानन एकनार नामक शेतकºयाने पपई  घेण्याकरीता व्यापारी नसल्याने २५ मे रोजी दोन एकर शेतात नांगर फिरवून पपईची झाडे नष्ट केली. पारवा कोव्हर येथील शेतकरी गजानन रामजी एकनार यांनी मागील वर्षी पारंपारीक शेतीला फाटा देत दोन एकरात पपईची लागवड केली. त्यांना जवळपास एक लाख दहा हजार रुपये खर्च आला. पपईला चांगल्या प्रमाणात फळेही आली. परंतू कोरोना विषाणू संसर्गामुळे जिल्ह्याच्या सिमा बंद झाल्याने परजिल्ह्यातील व्यापारी पपई खरेदी करण्यासाठी आलेच नाहीत. लॉकडाउनमुळे कारंजा बाजार पेठ बंद असल्याने पपईला कमी दर मिळत असल्याने आणि परजिल्ह्यातून येणारे व्यापारी बंद झाल्याने पंचाईत झाली. लागवड खर्चही वसूल होत नसल्याने पाहून गजानन एकनार यांनी शेवटी या पपईच्या शेतात नांगर फिरविला. जवळपास एक लाख रुपयाचे नुकसान झाले असून, शासनाने मदत करावी अशी मागणी गजानन एकनार यांनी केली.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी