शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

मानोरा येथील अग्निशमन विभागाला चालकाची प्रतीक्षा; वाहन जागेवरच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 12:45 IST

Washim News मानोरा येथे चालक नसल्याने अग्निशमन वाहन जागेवरच आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा मुख्यालय असलेल्या वाशिमसह अन्य पाच शहरातील अग्निशमन यंत्रणा आग विझविण्यासाठी सुसज्ज आहे. मानोरा येथे चालक नसल्याने अग्निशमन वाहन जागेवरच आहे.आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळविणे, शहरासह ग्रामीण भागात आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन वाहन घटनास्थळी पाठविणे यासाठी शहराच्या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा असते. जिल्हयाचे मुख्यालय असलेल्या वाशिम येथे नगर परिषद कार्यालयाजवळ सुसज्ज अग्निशमन यंत्रणा आहे. कारंजा, मंगरूळपीर, मालेगाव व रिसोड येथेही सुसज्ज अग्निशमन यंत्रणा आहे. मानोरा नगर पंचायत येथे अग्निशमन वाहन आहे. परंतू, येथे वाहन चालविण्यासाठी अनुभवी कर्मचारी नाहीत. त्यामुळे पोलीस स्टेशनच्या आवारात अग्निशमन वाहन उभे आहे. कारंजा येथे अग्निशमन वाहन ठेवण्यासाठी अद्ययावत स्टेशनचा अभाव आहे. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देणे अपेक्षीत आहे. सुसज्ज स्टेशनचा अभावरिसोड, वाशिम व मालेगाव येथे सुसज्ज अग्निशमन स्टेशन आहेत. मानोरा येथे स्टेशनचा अभाव असल्याने गाडी पोलीस स्टेशनच्या आवारात उभी राहते. मंगरूळपीर व कारंजा येथे अद्ययावत स्टेशनचा अभाव आहे. येथे  अद्ययावत स्टेशन उभारण्यात यावे, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली. अद्ययावत स्टेशन होणे गरजेचे आहे.

अग्निशामकची गाडी चालवण्यासाठी मानोरा नगरपंचायतकडे अनुभवी कर्मचारी नाहीत. लवकर निविदा प्रक्रियेतून कर्मचाऱ्यांचा भरणा करून ती गाडी कामात आणण्यात येईल. आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन विभाग सज्ज आहे.- नीलेश गायकवाड,   मुख्याधिकारी नगर पंचायत मानोरा

टॅग्स :washimवाशिमManoraमानोराFire Brigadeअग्निशमन दल