शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्यातील नवे सोयाबीन वाशिमच्या बाजार समितीत; प्रति क्विंटल ५,७०० एवढा भाव

By दादाराव गायकवाड | Updated: September 6, 2022 19:27 IST

बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्याने वाशिम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन सोयाबीन विक्रीस आणले.

वाशिम : बुलडाणा जिल्ह्यातील विशाल वसंतराव केंदळे या शेतकऱ्याने वाशिम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवार ६ सप्टेंबर रोजी नवीन सोयाबीन विक्रीस आणले. प्रथमच विक्रीसाठी आलेल्या नव्या सोयाबीनला लिलावात प्रति क्विंटल ५,७०१ रुपयांचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे मुख्य प्रशासक महेश कच्छवे व सचिव भगवानराव इंगळे यांनी दिली.

शेतकऱ्याचा केला सत्कार वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत लोणार तालुक्यातील बीबी येथील शेतकरी विशाल वसंतराव केंदळे यांनी सुमारे ३५ क्विंटल नवीन सोयाबीन विक्रीसाठी आणले होते. विशाल केंदळे यांच्या सोयाबीनला लिलावात ५,७०१ रुपये प्रति क्विंटल या दराने खरेदी करण्यात आली. हंगामातील नवीन सोयाबीन शेतमालाचा मुर्हूत असल्याने विशाल केंदळे यांचा शाल श्रीफळ देऊन बाजार समितीचे सचिव भगवानराव (बबनराव) इंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी बाजार समितीचे शासकीय प्रशासक महेश कच्छवे तसेच बाजार समितीचे निरीक्षक वामन सोळंके, लेखापाल प्रविण लांडकर, पर्यवेक्षक उ. रा. महाले,पर्यवेक्षक ज.सो. बुधे, निरीक्षक रा.वि.वानखेडे, लिपीक यो. ल. बुंधे,धान्य प्रतवारी उ.द.मापारी, कनिष्ठ लिपीक रा.ग.चव्हाण, कनिष्ठ लिपीक मा.ह.गोटे, कनिष्ठ लिपिक ह. चि. खंडारे, कनिष्ठ लिपीक मो.मो. भालेराव, कनिष्ठ लिपीक गं.बु उदिवाले, शिपाई बा.म. इंगोले, तसेच व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश भोयर, ज्ञानेश्वर, व्यापारी दिलीप लाहोटी, आडते बबला देवाणी, गोविंदराव ठाकरे, तुळशीराम सावके, अमित बियाणी, गोविंद बियाणी, कृष्णा मानधने,गोविंद सारडा, अशोक वाघ, राहुल गांजरे, गोलु चौधरी व सर्व हमाल बंधू व मदतनीस बंधूची उपस्थिती होती.

 

टॅग्स :washimवाशिमbuldhanaबुलडाणाFarmerशेतकरी