शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
4
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
5
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
6
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
8
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
9
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
10
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
11
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
12
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
13
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
14
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
15
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
16
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
17
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
18
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
19
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
20
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न

रिसोड शहरात नव्याने १५ घंटागाड्या सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2020 5:16 PM

Risod Municipal Counsil २ आॅक्टोबर रोजी या घंटागाड्यांचे रितसर लोकार्पण करण्यात आले. 

रिसोड : केवळ निविदा प्रक्रिया रखडल्याने रिसोड नगर परिषदेच्या नवीन १५ घंटागाड्या गत एका वर्षापासून जागेवरच असल्यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून नगर परिषद प्रशासनाचे लक्ष वेधले. याची दखल घेत निविदा प्रक्रिया व अन्य प्रशासकीय सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर २ आॅक्टोबर रोजी या घंटागाड्यांचे रितसर लोकार्पण करण्यात आले. शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याबरोबरच कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी ५० लाख रुपयांची गुंतवणूक करून रिसोड नगर परिषदेने एका वर्षापूर्वी १५ घंटागाड्या खरेदी केल्या. नवीन घंटागाड्यासंदर्भात निविदा काढण्यात न आल्याने या घंटागाड्या जागेवरच होत्या. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून नगर परिषदेचे लक्ष वेधले. याची दखल घेत निविदा प्रक्रिया व अन्य प्रशासकीय सोपस्कार पार पाडण्यात आले. २ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती तसेच स्वच्छ भारत अभियानाच्या मुहुर्तावर या घंटागाड्यांचे लोकार्पण मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्या हस्ते झाले. यापूर्वी शहरात केवळ सात घंटागाड्या होत्या. आता नव्याने १५ घंटागाड्या दाखल झाल्याने प्रत्येक प्रभागात जाऊन कचºयाचे संकलन केले जाणार आहे. ३ आॅक्टोबरपासून या सर्व घंटागाड्यांची सेवा सुरू झाली. शहरात कोणत्याही ठिकाणी कचरा जमा होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे प्रशासन व कंत्राटदाराने स्पष्ट केले.

टॅग्स :Risodरिसोडwashimवाशिम