शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष्यांसाठी घरटे व पाणीव्यवस्था प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 12:36 IST

मंगरुळपीर   : यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पक्ष्यांसाठी घरटे व पाणीव्यवस्था प्रकल्प प्राणिशास्त्र विभागातर्फे राबविण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर   : यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पक्ष्यांसाठी घरटे व पाणीव्यवस्था प्रकल्प प्राणिशास्त्र विभागातर्फे राबविण्यात आला. उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना पाणी व निवारा मिळेल , ज्याचा फायदा ‘बायोडायव्हर्सिटी’करिता होते व पक्ष्यांची संख्या वाढते आणि शेतातील पिकांवरची कीड कमी होते. या उद्देशाने हा उपक्रम राबविल्या जातो.दिवसेंदिवस चिमण्यांचा चिवचिवाट कमी होत आहे, त्याचे अनेक कारणे आहेत. त्या मधले सर्वात महत्वाचे कारण म्हणजे पाणी न मिळणे , मोबाईल मुळे होणाºया रेडिएशनमुळे पक्षाला पाण्याची नितांत आवश्यकता असते . आता बागायती शेती कमी झाल्यामुळे आपल्या इकडचे धरण कालवे इत्यादी प्रकल्प नसल्यामुळे पक्षांची चीव चीव , कोकीळेची कुहु -कुहु  कमी दिसुन येतेसदर उपक्रम चंद्रकांत ठाकरे यांच्या प्रेरणेने प्राचार्य डॉ. विनोद भोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. एम.डी. कुळकर्णी व डॉ. शिंदे यांनी राबविला. या प्रकल्पाकरिता विद्यार्थ्यांचा मोलाचा सहभाग लाभला. यामध्ये पन्नास पाण्याचे मडके व दहा घरटे महाविद्यालयात लावण्यात आले.या प्रकल्पाकरिता ओम गाजरे, तुषार सोनोने,वैभव चौधरी, शुभम ठाकरे, गौरी कातखेडे ,अंकिता महाकाळ, पूनम चव्हाण ,पूर्वा गावंडे,हर्षा पोफळे, वृषाली ठाकरे इत्यादी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

टॅग्स :washimवाशिमwildlifeवन्यजीवMangrulpirमंगरूळपीर