शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

खापरी सावरगाव येथे वृद्धाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 12:12 IST

एका वृद्धाची कोयता, कुºहाड आणि काठ्यांनी मारून हत्या केल्याची, तर त्याच्या मुलास गंभीर जखमी केल्याची घटना १९ आॅगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव : पोलीस स्टेशन आसेगाव अंतर्गत येणाऱ्या खापरी सावरगाव येथे क्षुल्लक कारणावरून एका वृद्धाची कोयता, कुºहाड आणि काठ्यांनी मारून हत्या केल्याची, तर त्याच्या मुलास गंभीर जखमी केल्याची घटना १९ आॅगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी जखमीच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून आसेगाव पोलिसांत २० आॅगस्ट रोजी १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.सुनीता समाधान पवार (३२) या महिलेने दिलेल्या फिर्यादीत असे नमूद केले आहे की, फिर्यादीचा सासरा कुंडलिक मैजती पवार यांनी त्यांची मोठी भावजय बत्ताबाई प्रकाश पवार यांना तुझा नातू देविदास राठोड हा आम्हाला शिवीगाळ करीत आहे. त्याला समाजावून सांग, असे म्हणताच आरोपी सुनील प्रकाश पवार हा तेथे लोखंडी सळी घेऊन आला आणि त्याने कुंडलिक पवार यांना मारण्यास सुरुवात केली. त्याच वेळी त्याचा मुलगा आरोपी परमेश्वर पवार याने सुद्धा फिर्यादीच्या सासºयासह कंठा पवार यांना काठीने मारले. रामदास सुनील पवार, निवास अभिमान राठोड, राजू निवास राठोड, यांनीही फिर्यादीचा पती समाधान कुंडलिक पवार व रंजीत पवारसह कुंडलिक पवार यांना कुºहाड, कोयता व लोखंडी सळ्यांनी मारून गंभीर जखमी केले. त्यात फिर्यादीचा सासरा कुंडलिक पवार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर समाधान पवार यांना गंभीर जखमी केले. या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी सुनील प्रकाश पवार, निवास अभिमान राठोड, परमेश्वर सुनील पवार, रामदास सुनील पवार, राजूू निवास राठोड, देविदास निवास राठोड, गंगा किशोर पवार, वजनी सुनील पवार, प्रकाश मैजती पवार, वनमाना निवास राठोड सर्व. रा खापरी सावरगाव यांच्यावर कलम ३०२, ३०७, ३२४, १४७, १४८, १४९, ५०४, ५०८, ३४ भांदविनुसार गुन्हा दाखल करीत सर्वांना अटक केली.

मुख्य चार आरोपींना पोलीस कोठडीया प्रकरणातील चार मुख्य आरोपींना पोलीस कोठडी तर उर्वरीत महिला व वृद्ध आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwashimवाशिम