शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

वाशिममध्ये कर थकीत असणाऱ्या मालमत्ताधारकांना नगर परिषदेच्या नोटिस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 13:25 IST

वाशिम : शहरांतर्गत कुटूंबांकडून पाणीपट्टी व मालमत्ता कराची शंभर टक्के वसूली करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यानुषंगाने कर थकीत असणाºया मालमत्ताधारकांना स्थानिक नगर परिषदेकडून नोटिस दिल्या जात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरांतर्गत कुटूंबांकडून पाणीपट्टी व मालमत्ता कराची शंभर टक्के वसूली करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यानुषंगाने कर थकीत असणाºया मालमत्ताधारकांना स्थानिक नगर परिषदेकडून नोटिस दिल्या जात आहेत. कर विभागाची संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा या कामात गुंतल्याचे दिसून येत आहे.सन २०१७-१८ या वर्षातील संपूर्ण कर व्याजासहित येत्या १५ दिवसांत अदा करण्याच्या लेखी नोटिस थकबाकीदार कुटूंबांना दिल्या जात आहेत. विहित मुदतीत कर अदा न केल्यास त्यानंतर कुठलीही पुर्वसूचना न देता महाराष्ट्र नगर परिषदा व नगर पंचायती अधिनियम १९६५ चे कलम १५२ नुसार कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही संबंधित नागरिकांना नगर परिषदेकडून दिला जात आहे. 

शहराचा विकास व सर्व प्रकारच्या नागरी सुविधा पुरविण्यासाठी करवसुली शंभर टक्के होणे महत्वाचे आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:हून कराचा भरणा केल्यास शहराचा विकास होण्यास वेळ लागणार नाही. नागरिकांनी ही बाब गांभीर्याने घ्यावी, अशी अपेक्षा आहे.- वसंत इंगोले, मुख्याधिकारी, नगर परिषद, वाशिम थकीत कर असणाऱ्या नागरिकांनी वेळच्या आत कराचा भरणा करून होणाऱ्या कारवाईस टाळावे . कराचा भरणा करुन शहर विकासाला हातभार लावावा- अब्दुल अजिज अब्दुल सत्तारकर निरिक्षक, न.प. वाशिम

टॅग्स :washimवाशिमTaxकरWashim Nagarpalikaवाशिम नगरपालिका