शहरं
Join us  
Trending Stories
1
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
2
पालघरची जागा भाजपने घेतली; शिंदेंना धक्का, नाशिकचे ठरवा...; बावनकुळे-भुजबळांचा स्पष्ट संदेश
3
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
4
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
5
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
6
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
7
'तुम्ही मनापासून त्यांना देव मानतच नव्हता'; दानवेंचा अजितदादांना टोला
8
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
9
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
10
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
11
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
12
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
13
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
14
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य
15
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
16
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
17
AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे परत येणार? महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग
18
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
19
Wipro च्या नव्या सीईओंना किती वेतन मिळणार माहितीये? त्यात येतील दोन प्रायव्हेट जेट!
20
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला

पेरणीच्या तोंडावर मुगाच्या दरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 3:26 PM

बाजार समित्यांमध्ये मुगाचे दर वाढून ६ हजार रुपये प्रति क्विंटलच्या वर पोहोचले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकरी खरीपाच्या पेरणीची घाई करीत आहेत. अशात बाजार समित्यांमध्ये मुगाचे दर वाढून ६ हजार रुपये प्रति क्विंटलच्या वर पोहोचले आहेत. अर्थात बाजारात सध्या उन्हाळी मुगाची खरेदी होत असली तरी, पेरणीसाठी पैशांची जुळवाजुळव करणाºया शेतकºयांना या दरवाढीमुळे दिलासा मिळाला आहे.शासनाने गतवर्षीच्या हंगामात मुगाला ६ हजार ९७५ रुपये प्रति क्विंटलचे हमीदर घोषीत केले होते. तथापि, गतवर्षीच्या मुगाची खरेदी संपत आल्यानंतरही बाजारात मुगाचे दर ५ हजार ७०० रुपये प्रति क्विंटलच्या वर कधीच गेले नाहीत. अर्थात संपूर्ण हंगामात किमान हजार रुपये कमी दराने शेतकºयांना मुग विकावा लागला. त्यातही सुरुवातीच्या काळात या शेतमालाचे दर अवघे ४ हजार ८०० ते ५ हजार रुपये प्रति क्विंटलच होते. तथापि, विविध आर्थिक संकटांचा सामना करणाºया शेतकºयांना गरजा भागविण्यासाठी शेतमालाची विक्री करण्याशिवाय पर्यायच नव्हता. आता हंगाम सपंला असताना आणि खरीपाच्या पेरणीची तयारी सुरू असताना बाजार समित्यांत मुगाचे दर ६ हजार  रुपये प्रति क्विंटलच्या वर पोहोचले आहेत. त्यात कारंजा बाजार समितीत सोमवारी अर्थात बाजार व्यवहाराच्या पहिल्याच दिवशी मुगाची खरेदी ६००५ रुपये प्रति क्विंटल दराने होत असल्याचे दिसले. बाजारात प्रामुख्याने उन्हाळी मुगाचीच खरेदी होत असली तरी, खरीपाच्या पेरणीसाठी बियाणे, खते विकत घेण्यासाठी पैशांची जुळवाजुळव करणाºया शेतकºयांना या दरवाढीचा काही प्रमाणात तरी फायदा होणार आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी