शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणकडे वीज मीटरचा तुटवडा, नव्या जोडण्या रखडल्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 13:54 IST

वीज पुरवठ्यासाठी परिसरातील शेकडो ग्राहकांनी महावितरणकडे कोटेशन भरून अर्ज सादर केले आहेत; परंतु महावितरणकडे वीज मीटरचा प्रचंड तुटवडा असल्याने सहा महिन्यांपासून ग्राहकांच्या वीज जोडण्या रखडल्या आहेत.

शिरपूर जैन (वाशिम) : वीज पुरवठ्यासाठी परिसरातील शेकडो ग्राहकांनी महावितरणकडे कोटेशन भरून अर्ज सादर केले आहेत; परंतु महावितरणकडे वीज मीटरचा प्रचंड तुटवडा असल्याने सहा महिन्यांपासून ग्राहकांच्या वीज जोडण्या रखडल्या आहेत. मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील महावितरण कार्यालयात शेकडो ग्राहकांनी जून महिन्यापूर्वी अर्ज सादर करून कोटेशनचा भरणा केला आहे. कोटेशन भरल्यामुळे सबंधित ग्राहकांना किमान महिनाभरात वीज जोडणी मिळणे अपेक्षित आहे; परंतु नव्या वीज जोडण्यासाठी महावितरणकडे वीज मीटरच उपलब्ध नाहीत.

त्यामुळे शिरपूर परिसरासह इतर ठिकाणच्या नव्या वीज जोडण्या रखडल्या असून, ग्राहकांना पैसे भरूनही वीजजोडणीअभावी अंधारातच रात्र काढावी लागत आहे. शिरपूर जैन येथील १०० हून अधिक लोकांनी नव्या वीज जोडणीसाठी आॅनलाइन भरले आहेत. नव्या वीज जोडण्यांसाठी अर्ज केलेल्या ग्राहकांची मागणी पूर्ण करून त्यांना वीज जोडणी देणे आवश्यक असताना महावितरणच्या अधिका-यांनी अद्याप वीज मीटर उपलब्ध करण्याची तसदीही घेतली नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. महावितरण वाशिमकडे नवे वीज मीटर उपलब्ध झाले आहेत. आता ज्या ग्राहकांनी कोटेशन भरले आहेत. त्यांना प्रथम प्राधान्याने वीज जोडणी देण्यासाठी शिरपूर येथील कार्यालयाकडे मीटर पाठविण्यात येतील. -आर. जी. तायडे,कार्यकारी अभियंता, महावितरण वाशिम

टॅग्स :electricityवीज