शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणकडून थकबाकीदारांच्या वीज जोडणी कपातीचा धडाका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 18:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : जिल्ह्यातील घरगुती ग्राहकांसह कृषी, वाणिज्यिक आणि औद्योगिक स्वरूपात वीज वापर करणाºया ग्राहकांकडे सद्या ४०० ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील घरगुती ग्राहकांसह कृषी, वाणिज्यिक आणि औद्योगिक स्वरूपात वीज वापर करणाºया ग्राहकांकडे सद्या ४०० कोटींपेक्षा अधिक थकबाकी आहे. त्यापैकी घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांकडे असलेली थकबाकी वसूल करण्यासाठी सद्या महावितरणची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली असून वीज देयक अदा न करणाºया ग्राहकांची वीज तोडणी कपात करण्याची धडक कारवाई केली जात आहे.जिल्ह्यात सद्या कृषीपंपाची थकबाकी तब्बल ३९३ कोटींवर पोहचली आहे. यासह २५ फेब्रुवारीपर्यंत घरगुती देयकांची थकबाकी ३० कोटींपेक्षा अधिक, वाणिज्यिक प्रकारातील ग्राहकांकडे असलेली थकबाकी ४ कोटी; तर औद्योगिक प्रकारातील थकबाकी १ कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याची माहिती आहे. दरम्यान, ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने विशेष मोहिम हाती घेतली असून जे ग्राहक वसूलीसाठी प्रतिसाद देत नाहीत, त्यांची वीज कपात करण्याची धडक कारवाई सद्या केली जात आहे. विद्यूत ग्राहकांकडील थकबाकीचा आकडा वाढतच चालला असून महावितरणला यामुळे आर्थिकदृष्ट्या अडचण जाणवत आहे. ग्राहकांनाही सुरळित वीज पुरवठा करता येणे यामुळे अशक्य होत आहे. ही बाब लक्षात घेवून ग्राहकांनी त्यांच्याकडे असलेली थकबाकी अदा करून अप्रिय कारवाई टाळावी.- व्ही.बी. बेथारियाअधीक्षक अभियंता, महावितरण, वाशिम

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण