शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात शाळा सुरू करण्याच्या हालचाली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 12:10 IST

माध्यमिक शिक्षण विभागाने मुख्याध्यापक, संस्थाचालकांशी संपर्क सुरू केला.

लाेकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शिक्षण विभागाच्या सुचनेनुसार दिवाळीनंतर नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात जिल्ह्यात हालचाली सुरू झाल्या असून, त्याअनुषंगाने माध्यमिक शिक्षण विभागाने मुख्याध्यापक, संस्थाचालकांशी संपर्क सुरू केला.कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्व भूमीवर राज्यात मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून शाळा बंद आहेत. नोव्हेंबर महिन्यात कोरोनाचा आलेख घसरल्याने शाळेचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात शासनस्तरावर निर्णय झाला असून, त्यानुसार दिवाळीनंतर नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याच्या दृष्टिने जिल्ह्यात आतापासूनच आढावा घेण्यात येत आहे. जिल्ह्यात माध्यमिकच्या जवळपास ३७२ तर जिल्हा परिषदेच्या पाच माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहेत. शासकीय आश्रमशाळा व निवासी शाळेचा अपवाद वगळता अन्य कोणतीही खासगी माध्यमिक किंवा जिल्हा परिषदेची शाळा कोविड केअर सेंटर म्हणून घेण्यात आली नाही. शाळा सुरू होण्याच्या अनुषंगाने शाळांचे निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील शाळा शासनाच्या सुचनेनुसार दिवाळीनंतर सुरू होणार असल्याने आठ महिन्यानंतर शाळेची घंटा वाजणार आहे. (प्रतिनिधी)

अशी काळजी घेतली जाणारशाळा परिसर निर्जंतुकिकरण केले जाणार आहे. फिजिकल डिस्टन्सिंग म्हणून एका बेंचवर एकच विद्यार्थी बसविण्यात येइल. सॅनिटायझरची व्यवस्था, तापमापक आदी व्यवस्था केली जाणार आहे. पाण्याची बाॅटल घरूनच आणावी लागणार आहे. 

शिक्षण विभागाने ५० शाळांचा घेतला आढावानववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात शिक्षण विभागाच्या सुचना प्राप्त झाल्याने हे वर्ग सुरू करण्याच्या दृष्टीने आतापर्यंत ५० शाळांचा आढावा घेण्यात आला. येत्या आठवड्यात सर्वच शाळांचा शिक्षण विभागाकडून आढावा घेण्यात येइल.

टॅग्स :washimवाशिमEducation Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळा