शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

कृषी कायद्यांच्या निषेधार्थ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 12:05 IST

Washim News १४ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे देण्यात आले.

  लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्ली येथे शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत असलेल्या आंदोलनाचे पडसाद जिल्ह्यातही उमटत आहेत. १४ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे देण्यात आले. कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी विविध राज्यांतील शेतकरी गेल्या कित्येक दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत; परंतु केंद्र सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे करणे अपेक्षित असताना, नुकतेच शेतकरी विरोधी तीन कृषी कायदे केले असा आरोप करीत हे तिन्ही कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे तीव्र पडसाद अन्यत्रही उमटत असून, वाशिम येथे १४ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे यांनी केले. शेतकरी हिताच्या आड येणारे कृषी कायदे रद्द करण्याची मागणी यावेळी ठाकरे यांनी केली. यावेळी राकॉंचे जिल्हाध्यक्ष तथा जि. प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, डॉ. रवी जाधव, चक्रधर गोटे, दिलीप देशमुख, गजानन आरु, गजानन गोटे, सूर्यप्रकाश दहात्रे, दिलीप जाधव, बबनराव चोपडे, पुंडलिक ठाकरे, विनोद जोगदंड यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलन