शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

अखंडित वीजपुरवठा न केल्यास आंदोलन; रयत क्रांती संघटनेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 19:22 IST

रिसोड : शेतक-यांचे विद्युत देयक माफ करावे तसेच सिंचनासाठी अखंडीत वीज पुरवठा करावा, अखंडित वीजपुरवठा न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा रयत क्रांती संघटनेने दिला. सतीश देशमुख यांच्या नेतृत्त्वात पदाधिका-यांनी शुक्रवारी तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदन सादर केले.

ठळक मुद्देविद्युत देयक माफ करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : शेतक-यांचे विद्युत देयक माफ करावे तसेच सिंचनासाठी अखंडीत वीज पुरवठा करावा, अखंडित वीजपुरवठा न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा रयत क्रांती संघटनेने दिला. सतीश देशमुख यांच्या नेतृत्त्वात पदाधिका-यांनी शुक्रवारी तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदन सादर केले.यावर्षी रिसोडसह वाशिम जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली नाही. त्यामुळे खरिप हंगामात शेतकºयांना अपेक्षीत उत्पादन घेता आले नाही. दुष्काळसदृश परिस्थिती असताना आता महावितरणकडून थकीत वीज देयकापोटी वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे सिंचनाची सुविधा असलेल्या शेतक-यांना वीजपुरवठ्याअभावी सिंचन करण्यात व्यत्यय निर्माण होत आहे. यावर्षी शेतकरी आर्थिक संकटात सापडल आहे. दुष्काळी परिस्थिती व नापिकी, शेतीमालाला भाव नाही. रब्बी हंगामावर अनिश्चिततेचे सावट यामुळे शेतकरी हवालदिल झाला असतानाच, आता महावितरणने शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार चालविल्याचा निषेध रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाºयांनी केला. थकित देयकापोटी वीजपुरवठा खंडित करण्यात येऊ नये, वीज देयक माफ करावे, अखंडित वीजपुरवठा करण्यात यावा, सोयाबीनला कमीतकमी ४२०० रुपये हमीभाव देण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. निवेदनावर  सतीश देशमुख, शिवाजी पूरी, रामा राऊत, सचिन गांजरे, गजानन पूरी, सिद्धार्थ इंगळे, अजय बाबर, बालाजी काळे, प्रवीण हागे, अक्षय क-हाळे, पंकज सोनुने, ज्ञानेश्वर सरकटे, पवन पवार, सुंदर पुरी, गोपाल मोरे, मनोज वानखेडे, प्रदीप भूतेकर, शैलेश संत्रे, विष्णू कदम, संजय मगर यांच्यासह पदाधिकाºयांच्या स्वाक्षरी आहेत.

टॅग्स :Power Shutdownभारनियमनagitationआंदोलन