शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

दुकानांमध्ये पाचपेक्षा अधिक नागरिक; आदेश धाब्यावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 19:05 IST

आता पुन्हा दुकानांमध्ये गर्दी होत असून, पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकाचवेळी दुकानात प्रवेश नको, या जिल्हाधिकाºयांच्या आदेशाचे उल्लंघनही होत आहे.

- निनाद देशमुखलोकमत न्यूज नेटवर्करिसोड : शहरात १२ जूनला कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर खबरदारी म्हणून व्यापाºयांनी १४ ते १७ जून या दरम्यान दुकाने बंद ठेवून कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न केला. परंतू, आता पुन्हा दुकानांमध्ये गर्दी होत असून, पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकाचवेळी दुकानात प्रवेश नको, या जिल्हाधिकाºयांच्या आदेशाचे उल्लंघनही होत असल्याचे २९ जून रोजी  लोकमतने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये दिसून आले.१२ जूननंतर शहरात कोरोनाचे एकूण सहा रुग्ण आढळले होते. या रुग्णांनी कोरोनावर मात केले. पुढील दक्षता म्हणून मध्यंतरी दुकानदारांनी १४ ते १७ जून या दरम्यान बाजारपेठ बंदही ठेवली होती. कोरोना विषाणू संसगार्चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दुकानांमध्ये एकाचवेळी पाचपेक्षा अधिक व्यक्तींना प्रवेश देऊ नये, सॅनिटायझर व तापमापक ठेवावे असे आदेश जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी दिलेले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी रिसोड शहरातील अनेक दुकानांमध्ये होत नसल्याचे सोमवारी दिसून आले. यामुळे कोरोना विषाणू संसगार्चा धोका नाकारता येत नाही. 

 कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर दुकानांमध्ये गर्दी करू नये, तसेच एकावेळी पाचपेक्षा अधिक नागरिकांना प्रवेश देऊ नये, अशा सूचना दिलेल्या आहेत. नियमाचे उल्लंघन होणार नाही, याबाबत दुकानदारांनी स्वत: दक्षता घ्यावी अन्यथा नगर परिषदेच्या पथकाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येईल. - गणेश पांडे मुख्याधिकारी, नगर परिषद रिसोड

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक